Browsing Tag

Supreme Court

 प्रेमात पडल्यामुळे एखाद्याला शिक्षा देणं गंभीर गुन्हा ः सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली ः एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यामुळे किंवा एकमेकांचा सहवास लाभण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल त्यांना शिक्षा देणं हा कायद्यानं गुन्हा आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. "तुम्ही एखाद्याला प्रेमात पाडल्याबद्दल…
Read More...

”करोनावरील उपचार सामान्यांना परवडणारे नाहीत”

नवी दिल्ली ः ''मार्गदर्शक तत्वे आणि प्रामाणित तत्वांचे पालन करण्याच्या आभावामुळेच ही अभूतपूर्व महासाथ देशात वणव्यासारखी पसरली. करोनावरील उपचार सामान्यांना परवडणारे नाहीत'', अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने करोना महामारीसंदर्भात चिंता व्यक्त…
Read More...

तलाक कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : तिहेरी तलाकच्या कायद्यात अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या एखाद्या व्यक्तीच्या हक्कांच्या आड येत नाही, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, इंदू मल्होत्रा आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर ही…
Read More...

कृषी कायद्याला स्थगिती देण्याचा केंद्राने विचार करावा

मुंबई ः "आंदोलन करणं हा मूलभूत अधिकार असला तरी इतरांना त्याचा त्रास व्हायला नको. त्याचबरोबर या वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याबद्दल सरकारने विचार करावा'', असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात…
Read More...

एकाच आधारावर सर्व धर्मातील नागरिकांना घटस्फोट 

नवी दिल्ली ः भारतीय राज्यघटनेचा आणि आंतरराष्ट्रीय करार सन्मान करत देशातील सर्व धर्मातील नागरिकांसाठी एकाच आधारावर घटस्फोट घेण्यात यावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला…
Read More...

केंद्र सरकार कुटुंबनियोजन सक्तीच्या विरोधात

नवी दिल्ली ः ''भारत सरकार आपल्या लोकांवर कुटुंबनियोजन लादण्याच्या विरोधात आहे. ठराविकच मुले जन्माला घालणे, या सक्तीचा उलट परिणाम होईल आणि लोकसंख्येवर विकृत रुपात उद्भवेल'', असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.…
Read More...