Browsing Tag

suprime court

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आले असते : सुप्रीम कोर्ट

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. एकनाथ शिंदे सरकारवरील संकटाचे मळभ दूर झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, अपात्रतेचा निर्णय…
Read More...

2002 च्या गुजरात दंगलीशी संबंधित नऊ खटले बंद

गुजरात : 2002 च्या गुजरात दंगलीशी संबंधित नऊ खटले बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश यू. यू. लळित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट व न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, आता या याचिकांवर विचार…
Read More...

शिंदे-फडणवीस सरकारला दणका, चारच्या प्रभागरचनेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार (2017 च्या प्रभाग रचनेनुसार) घेण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रिम कोर्टाच्या या स्थगिती निर्णयाने शिंदे-फडणवीस…
Read More...

ठाकरे गटाला तूर्त दिलासा : ‘पक्ष व चिन्ह’ दाव्याप्रकरणी सोमवारपर्यंत निर्णय घेऊ नका; सर्वोच्च…

नवी दिल्ली : महाराष्ट्रीय राजकीय संकटावर आज सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली. मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे गटाचे वकील तथा ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिष साळवे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे वकील व ज्येष्ठ विधिज्ज्ञकपिल…
Read More...

शिवसेना कुणाची? दोन्ही गटाचा जोरदार युक्तीवाद; निर्णय उद्या

नवी दिल्ली  : शिवसेना कुणाची? असा पेच निर्माण झाला आहे. या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू पार पडली. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाने जोरदार युक्तिवाद केला सरन्यायाधीशांनी सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उद्या गुरुवारी सकाळी 10.30…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे यांनी न्यायालयात नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये उद्धव छावणीतर्फे दाखल करण्यात…
Read More...

राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणूका होणार

मुंबई : सर्वोच्च न्यायायलाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणासंबंधित बांठिया आयोगाचा अहवाल स्विकारला असून याच अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवाय सर्व निवडणुका पुढील २ आठवड्यांनतर जाहीर कराव्यात…
Read More...

‘संबंध’ बिघडल्यावर महिला पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : पुरुषासोबत राहणारी महिला संबंध बिघडल्यावर पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही. असा मोठा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. जर एखाद्या महिलेचे कोणत्या पुरुषासोबत संबंध असतील आणि ती स्वत:च्या इच्छेने त्याच्यासोबत राहत…
Read More...

बहुमत चाचणी विरोधातील याचिकेवर पाच वाजता सुनावणी

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. संख्याबळ कमी असणाऱ्या मविआ सरकारने यावर पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. बहुमत चाचणी विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर…
Read More...