Browsing Tag

suspended

रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झडती घेणारे 5 पोलीस निलंबित; मंत्र्याच्या तक्रारीनंतर…

जळगाव : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे झडती घेतल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तक्रार केली होती या तक्रारीनंतर मात्र पोलिसांनी कारवाई करत दानवे यांच्या जाफराबाद येथील…
Read More...

वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 8 पोलीस तडकाफडकी निलंबित

पुणे : पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड यांच्यासह पोलीस ठाण्यातील 8 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून हे निलंबन झाले आहे. आरोपींवर तात्काळ कारवाई न करता…
Read More...

लाच प्रकरणाच्या चौकशीत पोलिस उपनिरीक्षक निलंबीत

पुणे : वाहतूक शाखेत कर्तव्यास असलेल्या आणि पोलिस उपायुक्त यांचे तात्पुरते रीडर म्हणून काम करत असताना 3.60 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात उपनिरीक्षकाचे (Sub-inspector) निलंबन  करण्यात आले आहे. प्रथामिक चौकशीनंतर ही कारवाई करण्यात…
Read More...

गुन्ह्याच्या चार्जशीटमध्ये व्हाईटनर लावून खाडाखोड केल्याने पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

पिंपरी : गुन्ह्याच्या चार्जशीटमध्ये व्हाईटनर लावून कलम खोडून आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेवत चाकण पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचा-याचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी (दि.९) रात्री उशिरा…
Read More...

उपनिरीक्षक महिलेशी प्रेम प्रकरण नडले

पुणे : पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत पोलीस शिपायाचे प्रेमसंबंध असताना झालेल्या अंतर्गत वादातून पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका पोलीस शिपायाने केला. मात्र याची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी…
Read More...

खून प्रकरणातील मुख्य आरोपींशी संबंध ठेवणाऱ्या पोलिस हवालदाराचे निलंबन

पुणे : जमिनीच्या आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिकाचा खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार व इतर संशयित आरोपीशी संबंध असणाऱ्या पोलिस हवालदाराचे निलंबन करण्यात आले आहे. चंदनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे परमेश्वर तुकाराम सोनके असे निलंबीत…
Read More...

चोरांना पाहून पळून जाणारे ‘ते’ पोलीस निलंबित

पुणे : समोरून चोर पळून जात असताना ही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता स्वतः पळून जाणाऱ्या त्या पोलिसांना अखेर पुणे पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. पळून जात असल्याचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा सर्व प्रकार सोशल…
Read More...

व्हायरल व्हिडीओ मधील ‘ती’ महिला पोलीस निलंबीत

पिंपरी : येथील शगुन चौकात एका महिला वाहतूक पोलिसाने कारवाई न करण्यासाठी एका तरुणीकडून पैसे घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करुन तत्काळ 'त्या' वाहतूक पोलीस महिलेस पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश…
Read More...