Browsing Tag

taliban

तालिबानच्या सरकार स्थापना कार्यक्रमासाठी ‘या’ देशांना आमंत्रण

काबुल : अफगाणिस्तानातील सर्व प्रांतांवर ताबा मिळवल्यानंतर तालिबाननं देशात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार स्थापनेच्या कार्यक्रमासाठी तालिबाननं चीन, पाकिस्तान, रशिया, इराण, कतार आणि टर्कीला निमंत्रण पाठवलं आहे. अफगाणिस्तानात…
Read More...

पंजशीर खोऱ्यात हल्ला; 300 पेक्षा जास्त तालिबान्यांचा खात्मा

काबुल : काबुल विमानतळ आणि पंजशीर खोरे वगळता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला आहे. तालिबान पंजशीर खोऱ्यावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पंजशीर खोऱ्यासमोर तालिबानी तळ ठोकून होते. शांतीपूर्ण शरण या, असा इशारा पंजशीर…
Read More...

काबुल विमानतळावर चेंगराचेंगरी; सात नागरिक ठार

काबूल : काबूल विमानतळावर चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये अफगाणिस्तानातील सामान्य नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे. रविवारी ब्रिटिश लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेंगराचेंगरीत सात अफगाण नागरिक ठार झाले आहेत.…
Read More...

काबुल विमानतळावर १५० नागरिकांचं तालिबाननं केलं अपहरण

काबूल : अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेली आणि संपूर्ण जगात मोठी खळबळ माजली. १५० भारतीयांना काबूल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी ताब्यात घेतलं आहे. काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरुन तालिबान्यांना १५०…
Read More...

तब्बल 4 कार आणि एक हेलिकॉप्टर भरून पैसे घेऊन पळाले राष्ट्राध्यक्ष

काबुल : अफगाणिस्तानचे अमेरिका समर्थक राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडताना ते आपल्यासोबत तब्बल 4 कार आणि एक हेलिकॉप्टर भर कॅश घेऊन गेले आहेत. काबुल येथील रशियाच्या दूतावासाने सोमवारी हा धक्कादायक दावा केला आहे. रशियाची वृत्तसंस्था RIA ने…
Read More...

…म्हणून देश सोडावा लागला; राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांची फेसबुक पोस्ट

नवी दिल्ली : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. रविवारी कबुलमध्ये प्रवेश करता तालिबान्यांनी राष्ट्रपती भवनही ताब्यात घेतले. या सर्व घडामोडी सुरू असताना राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी देशातून पलायन केले. त्यांच्या या भूमिकेवर…
Read More...

काबूलवर ताबा : मुल्ला बरादरचे पहिले विधान

काबुल : अफगाणिस्तानात ज्याची भीती होती, तेच घडले. तालिबानने राजधानी काबूलवरही कब्जा केला आहे. तर राष्ट्रपती अशरफ गनी आणि उपराष्ट्रपती अमिरुल्लाह सालेह यांनी त्यांच्या काही जवळच्या मित्रांसह देश सोडला. तालिबानने राष्ट्रपती भवन (आर्ग) काबीज…
Read More...

अमेरिका अफगाणिस्तानात पाठवणार आपले ६ हजार सैनिक

काबूल: अफगाण सैन्याने शरणागती पत्करल्यामुळे तिथे पुन्हा एकदा तालिबान राज येणार हे स्पष्ट झाले आहे. राजधानी काबूलवर तालिबानने नियंत्रण मिळवलं आहे. सध्या प्रत्येक देश अफगाणिस्तातून आपल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न…
Read More...

अफगाणिस्तान काबूलमध्ये तालिबान; तुरुंगातुन कैद्यांची सुटका

काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रभाव वाढत आहे. रविवारी तालिबान काबूलमध्ये दाखल झाले आहे. अफगाणिस्तान सरकारने त्यांच्याशी करार करण्यास सहमती दर्शविली आहे. अफगाणिस्तान सरकारचे म्हणणे आहे की काबूलवर हल्ला न करण्यावरुन करार झाला आहे.…
Read More...

अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली; इतर देश सैन्य पाठवणार!

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मधील परस्थिती चिघळी आहे. अफगाणिस्तानमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा ताबा घेण्यास तालिबानने सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमधील जवळपास दोन तृतीयांश भागावर तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली…
Read More...