मावळातील पवना धरण 73 टक्के भरले
मावळ : पिंपरी-चिंचवड शहर वासियांना पिण्याचे पाणी मिळणारे मावळातील पवना धरण आज गुरुवारी सकाळ प्रयत्न 73.59 टक्के भरले आहे. पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असून गेल्या 24 तासात 82 मिली मीटर पावसाची नोंद झालीआहे.
पवना धरणातून…
Read More...
Read More...