देवाच्या मूर्तीवरील नोटा काढून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पिंपरी : मंदिरातील देवाच्या मूर्तीवरील व समोरील नोटा कोणत्याही परवानगीशिवाय काढून घेतल्याप्रकरणी तिघांवर आळंदीपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 ऑक्टोबर 2022 ते 5 मे 2023 या कालावधीत कोयाळी येथीलश्री भानोबा देव मंदिरात…
Read More...
Read More...