Browsing Tag

Talk Maharashtra News

धक्कादायक…एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले

सातारा : साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील सणबूर येथे शुक्रवारी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ माजली असून, ही आत्महत्या की हत्या? याविषयी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.…
Read More...

इरशाळवाडीत मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशनकडून हॅम रेडिओ सेटअप

मुंबई : रायगडमधील खालापूरमध्ये मुंबई-पुणे जुन्या हायवेच्या बाजुला नानिवली गाव आहे. तेथून 4 हजार फूट उंचीवर इरशाळवाडी आहे. इरसालगडाच्या पायथ्यापासून या गावापर्यंत जाण्यासाठी खडी चढण आहे. त्यामुळे या वाडीपर्यंत वाहने जात नाहीत. जवळपास दीड तास…
Read More...

पिंपळे सौदागरमध्ये १५ फूट रस्ता खचला

पिंपरी : सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करता तसेच निकृष्ट दर्जाचे पायलिंग केल्याने पिंपळे सौदागर येथील महापालिकेचा १५फूट रस्ता खचला. शाळांच्या परिसरामध्ये तसेच ऐन रहदारीचा मोठा रस्ता अचानक खचल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने, या…
Read More...

22 राज्यांमधील 235 जिल्ह्यांना पुराचा फटका

नवी दिल्ली : देशभरातील 22 राज्यांमधील 235 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या पावसाळ्यात 19 जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे 747 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 हजार घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पुरामुळे 2.50 लाख हेक्टर पीक नष्ट झाले आहे. त्याचबरोबर मृत…
Read More...

अंदाज येत नसेल तर हे कसले प्रशासन ?

मुंबई : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून जवळपास 30 घरे मातीखाली दबली गेली. या भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज…
Read More...

माळीणची पुनरावृत्ती; रायगड जिल्ह्यातील इरशाळ गाव दरड कोसळून ढिगाऱ्याखाली; 5 मृतदेह बाहेर काढले

रायगड : जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका वसाहतीवर मोठी दरडकोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये १२० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेअसल्याची भीती व्यक्त…
Read More...

पिंपरी-चिंचवडमध्ये शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – भाजप शहराध्यक्ष…

पिंपरी - आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीला शत-प्रतिशत समर्थन मिळवून देण्यासाठी पक्षाचे शहरातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनियुक्त…
Read More...

सोलापूर मध्ये बँक फोडून पळाले अन वाकड पोलिसांच्या जाळ्यात अडकले

पिंपरी : माळशिरस, जि.सोलापुर येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक  फोडून 51 लाख 16 हजार रुपयांची रोकड घेऊनपळालेल्या चोरट्यांना  वाकड पोलिसांनी पिंपरी मधून अटक केली. बँक फोडून पळालेल्या चोरट्यांना बारा तासाच्या आत अटककरण्यात आली…
Read More...

पुणे पोलीस आणि ATS ची मोठी करवाई; NIA ला पाहिजे असणारे दोनजण ताब्यात

पुणे : देशविरोधी कृत्याच्या संशयावरून पुण्यातून कोथरूड परिसरातून दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.तर एक आरोपी फरार आहे. पुण्यात एटीएसनी कारवाई केली आहे. एटीएससह पुणे पोलीसही या कारवाईत सहभागी आहेत.काल मध्यरात्री ही कारवाईकरण्यात आली आहे. काल…
Read More...

पिंपरी-चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती

पुणे : भाजपने पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर केले आहेत. पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे, पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदीशंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे. तर जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच दोन जिल्हाध्यक्ष दिले आहेत. पुणे ग्रामीण…
Read More...