Browsing Tag

Talk Maharashtra News

किरीट सोमय्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर

बीड : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल झाल्याने राज्यभरात सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत आहे. याबरोबरच बीडमध्ये देखील याचे पडसाद उमठले आहेत. ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून किरीट सोमय्याचा जाहीर निषेध…
Read More...

बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिकेची चिंता नको!

पिंपरी : देशभरातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिकेबाबत चिंता करण्याचे कारण नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सक्षमपणे आपली बाजू मांडणार असून, सर्वोच्य न्यायालयात ही याचिका…
Read More...

किरीट सोमय्या यांना ‘क्लीन चिट’ देणार का?

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना देवेंद्र फडणवीस क्लिनचीट देणार का? असा कडा सवाल ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी करुणा शर्मा ते पुजा चव्हाण असो की सोलापुरातील देशमुख प्रकरण असो…
Read More...

‘किरीट सोमय्या नग्न; पेनड्राईव्ह घेऊन येतोय; भेटूया सभागृहात’

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी सोमय्यांवर अत्यंत गंभीर आरोप करत महिन्याभरापूर्वीच अनेक…
Read More...

गुंडा विरोधी पथकास सलग दुसऱ्यांदा आयुक्तांकडून कौतुकाची थाप

पिंपरी : शहरातील गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने उत्कृष्ठ कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुंडा विरोधी पथकासह युनिट एक, चार, दरोडा विरोधी पथकासह भोसरी, चाकण, दिघी, वाकड पोलिसांचा सन्मान केला. मासिक…
Read More...

बंगळुरू मध्ये आज विरोधकांची दुसरी मिटिंग

बेंगलोर : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची आज बंगळुरू येथे दुसरी बैठक होणार आहे. त्यात 26 पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 8 नव्या पक्षांना निमंत्रण दिले आहे. ही…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यासंदर्भात अज्ञात आरोपींविरूद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचं सृजन हाऊस या ठिकाणी…
Read More...

कीटक भालेराव, रामा पाटील टोळ्यांवर मोका

पिंपरी : तळेगाव दाभाडे परिसरातील जय उर्फ कीटक भालेराव आणि रावेत परिसरातील रामा पाटील टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 (मोका) नुसार कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा : अनिल देशमुख

मुंबई : राज्य सरकारच्या खातेवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला वित्त व नियोजन तथा कृषीसह सर्वच महत्त्वाची खाती आली आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला दुय्यम खाती मिळाली आहेत. यावरून राष्ट्रवादी…
Read More...

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

मुंबई :  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करूनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप…
Read More...