Browsing Tag

Talk Maharashtra News

चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण; 40 दिवसांनी लँडर चंद्रावर उतरणार

नवी दिल्ली : चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणानंतर 3 वर्षे, 11 महिने आणि 23 दिवसांनी शुक्रवारी भारताने चांद्रयान-3 मिशन लॉंच केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट LVM3-M4 द्वारे ते…
Read More...

ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह संचालकावर गुन्हा

पिंपरी : हिंजवडी येथील ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. शासनाची मान्यता नसताना शाळा चालवून विद्यार्थ्यांचे प्रवेश केले असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. मुख्याध्यापक…
Read More...

धक्कादायक …मित्राला चाकूचा धाक दाखवून मैत्रिणीवर आठ जणांचा बलात्कार

बुलडाणा : तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्यासोबत असलेल्या युवतीवर ८ जणांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना गुरुवारी दुपारी बुलडाणा तालुक्यातील राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ घडली. या प्रकरणी आठही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
Read More...

वादग्रस्त पोस्टमुळे गावात तणावाचे वातावरण

नाशिक : ठेंगोडा येथे अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर औरंगजेबाचा उल्लेख करत इतर धर्मीयांच्या भावना दुखावतील असा मजकूर व्हायरल केल्याने संतप्त जमावाने मुलाचे गॅरेज पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी गुरुवारी गाव बंद आंदोलन करत घटनेचा…
Read More...

चांद्रयान 3 : आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटाने झेपवणार

नवी दिल्ली : सतीश धवन स्पेस सेंटरच्या लाँचिंग पॅडहून चांद्रयान-३ रवाना करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. २६ तासांच्या उलटगणतीला गुरुवारी दुपारी १.०५ वाजता सुरुवात झाली. लाँच व्हेइकल मार्क-३ एम-४ रॉकेटमध्ये इंधन भरण्यात आले आहे. या…
Read More...

उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये जनादेशाची हत्या केली : देवेंद्र फडणवीस

मुंबई : उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये जनादेशाची हत्या केली आहे. रात्रंदिवस युतीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडण्याचे काम केले. त्यांनी माझ्या नव्हे, तर भाजपच्या पाठीत खंजिर खुपसला. मात्र, असा अन्याय ज्या-ज्या वेळी होईल, त्या-त्या…
Read More...

गृह कर्जाच्या नावाखाली फायनान्स कंपनीची दोन कोटीची फसवणूक

पुणे : गृह कर्ज देण्याच्या बहाण्याने हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी यांच्याकडे बनावट दस्तावेज सादर करून तब्बल दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकूण आठ आरोपींवर चतुर्शिंगी पोलिस ठाण्यात आर्थिक…
Read More...

मशिनगनसह मोठा शस्त्रसाठा जप्त!, सराईत गुन्हेगार अटकेत

ठाणे : ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पळसनेर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथे एका सराईत गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडूनमोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंग (२७, रा. मु.उमर्टीगाव पो.बलवाडी ता. वरला जि.…
Read More...

विधानसभा निवडणूक : भाजप 152 जागा निवडून आणणार

मुंबई : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 80 टक्के म्हणजे तब्बल 152 जागा निवडून येतील, असा ठाम दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला. त्यांच्या या दाव्यामुळे भाजपचे मित्र पक्ष असणाऱ्या…
Read More...

राज्यात व्यभिचार सुरू असून तो मी करणार नाही : राज ठाकरे

मुंबई : राज्यामध्ये सध्या व्यभिचार सुरू आहे, तशीच वेळ आली तर मी घरी बसेल मात्र, तडजोड करणार नाही. अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर…
Read More...