Browsing Tag

Talk Maharashtra News

‘के आर’ टोळीचा म्होरक्या जेरबंद; 12 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या के आर टोळीचा म्होरक्या किरण राठोड याच्यासहतिघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 12 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई मध्ये पोलिसांनीचोरीचे…
Read More...

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ : सोसायट्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या नळातून येतंय मैलामिश्रित पाणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. शहरात अगोदरचसाथीच्या रोगांनी थेमान घातले असताना पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे यात आणखी भर पडलेली आहे. गेली पंधरा…
Read More...

देशाच्या स्वाभिमानाची निशाणी तिरंगा डौलाने फडकत राहो!

पिंपरी : भारतवासीयांची आण-बाण आणि शान असलेला, आपल्या देशाच्या स्वाभिमानाची निशाणी असलेला तिरंगा ध्वज असाच डौलाने फडकत राहो यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहूया, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त…
Read More...

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक

पिंपरी : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा दलात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांना विविध पदके जाहीर करण्यात आली. यामध्ये पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना देखील विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर…
Read More...

चोरट्यानी मारला एक लाख रुपयांच्या दारू बाटल्यांवर हात

पिंपरी  : रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोचे ताडपत्री काढून चोरांनी टेम्पोमध्ये एक लाख वीस हजार रुपयांचे दारूचोरून नेली आहे. हा प्रकार 21 जुलै रोजी पहाटे पुणे मुंबई एक्सप्रेस वे महामार्गावर उर्से टोलनाक्याजवळ घडला. याप्रकरणी आप्पासाहेब…
Read More...

पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरीलअधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. नव्याने शहरात आलेल्या अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. बदली झालेले पोलीस निरीक्षक…
Read More...

चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा खून

पिंपरी: छताचे सिमेंटचे पत्रे फोडून घरात घुसलेल्या चोरट्याने वृद्ध महिलेचा खून केला. तसेच घरातील एक लाखाचे दागिने चोरून नेले. ही घटना पिंपरी येथे 31 जुलै रोजी उघडकीस आली. तब्बल आठवडाभराने पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी…
Read More...

तू माझे रक्त पिणार का, असे म्हणत तरुणाचा खून

पिंपरी: 'मला तुझे रक्त प्यायचे आहे' असे म्हणून मित्राने गळ्याचा चावा घेतला. याचा राग मनात धरून मित्राने डोक्यात दगड घालून मित्राचा खून केला. ही घटना संजय गांधीनगर झोपडपट्टी मध्ये रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. इस्ताक इनामुल खान (26,…
Read More...

क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

पिंपरी : रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास 30 टक्के नफा मिळेल असे आमिष दाखवून चार जणांनी मिळून एका व्यक्तीची सहा लाख45 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत किवळे येथे घडली. यशपाल दिलीप बनसोडे (वय 37, रा.…
Read More...

मोकातील आरोपी असणाऱ्या रावण गॅंगचा गुंडाला गुजरात मधून पकडले

पिंपरी : गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला रावण टोळीतील गुंड व मोकातील आरोपीला पोलिसांनी अटककेली. चिखली पोलिसांनी गुजरातमधील वडोदरा येथे ही कारवाई केली. कपिल उर्फ विजय दिपक लोखंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो रावण…
Read More...