Browsing Tag

TALK MAHARASHTRA

पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी सिंबबायोसिस आश्वासक पाऊल उचणार – डॉ. विद्या येरवडेकर

पुणे : हवामान, पर्यावरण याच्याशी संबंधित आपल्याकडे शास्त्रोक्त आणि कायद्याच्या परिभाषेतील अभ्यासक्रमाची कमतरता आहे. भविष्यामध्ये या विषयावर आधारित अभ्यासक्रम सुरु करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मत असे मत सिंबायोसिस…
Read More...

अॅड. क्षितीज गायकवाड यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड, देहूरोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अॅड क्षितीज टेक्सास गायकवाड यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपच्या भिवंडी येथील प्रशिक्षण शिबीरात गायकवाड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
Read More...

मंत्रालयासमोर विष प्राशन करणाऱ्या महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईत काल (27 मार्च) मंत्रालयासमोर एका महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आज उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. शीतल गादेकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून ती धुळ्यातील असल्याची माहिती आहे.…
Read More...

राज्यात पुन्हा सुरू होणार कोविड सेंटर

मुंबई : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 1,805 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी 1,890 कोरोना रुग्ण आढळून आले होते आणि 7 मृत्यू झाले होते. आरोग्य…
Read More...

अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नाशिक : राज्यातील काही भागांना सोमवारी पहाटे अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात वादळी वारे व गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. आधीच कापूस, कांदे व फळपिकांना योग्य भाव मिळत…
Read More...

मंत्रिमंडळ विस्तार : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात रात्री चर्चा

मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांनी ही विशेष भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अजून समजू शकलेले…
Read More...

पुण्यात कोयता गँगची धुमाकूळ

पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून काेयता गँगने धुमाकूळ घातल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच एका जुन्या किरकाेळ वादातून टाेळक्याने 41 वर्षीय व्यक्तीच्या डाेक्यात आणि हातावर पालघनने वार कलेच्या प्रकार शिवाजीनगर…
Read More...

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक 2023: ट्रायथलॉनमध्ये ‘या’ भगिनींचे वर्चस्व

पुणे : नागपूरच्या स्नेहल आणि संजना या जोशी भगिनींनी शनिवारी येथील बालेवाडी स्टेडियमवर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक 2023 मध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून राज्यातील ट्रायथलॉन स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. गेल्या वर्षी नेपाळमधील…
Read More...

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबायांकडे बेहिशोबी मालमत्ता; ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी; याचिका…

मुंबई : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमा केलीय. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करत करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी…
Read More...

नासाने नेपच्यूनचे तेजस्वी वलय असणारा फोटो टिपला

नवी दिल्ली : नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने आणखी एक कमाल केली आहे. नासाने नेपच्यून ग्रहाचा नवीन फोटो प्रसिद्ध केला आहे. या फोटोत नेपच्यून ग्रहाचे स्पष्ट आणि जवळून फोटो टिपण्यात आले आहेत. या फोटोत नेपच्यूनचे तेजस्वी वलय अगदी स्पष्ट…
Read More...