Browsing Tag

TALK MAHARASHTRA

जगातील सर्वात जास्त 10.07 कोटी क्रिप्टोकरन्सी धारक भारतात

नवी दिल्ली : भारत सरकार क्रिप्टोकरन्सी च्या देखरेखीसाठी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, परंतु तरीसुद्धा देशात बिटकॉइन सह इतर क्रिप्टोकरन्सीबाबत लोकांची क्रेझ कायम आहे. ब्रोकर डिस्कव्हरी आणि कम्पॅरिजन प्लॅटफॉरम नुसार, क्रिप्टो मालकांच्या…
Read More...

धक्कादायक…. अगोदर बलात्कार आणि नंतर खून

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या वहिनीला नेवून, तिच्यावर मित्राने बलात्कार केला. त्यानंतर दिराने स्वतः शरीर सुखाची मागणी…
Read More...

दिघी, देहूरोड, सांगवी मधून तीन पिस्तूल

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिघी पोलीस, सांगवी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचने केलेल्या तीन कारवायांमध्ये दिघी, देहूरोड आणि सांगवी परिसरातून तीन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. दिघी पोलिसांनी…
Read More...

मुलगी झाली म्हणून विवाहीतेचा खून

पिंपरी : पहिली मुलगी झाली म्हणून पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मावळ येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम पतीला अटक केली आहे. चांगुणा योगेश जाधव (२०) असे खून झालेल्या मृत पत्नीचे नाव आहे. तर योगेश कैलास जाधव (२६, धंदा-…
Read More...

पिंपरी-चिंचवड नंतर पुणे मनपात ‘एसीबी’ची धाड

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाई नंतर अवघ्या आठच दिवसात पुणे महानगरपालिकेत कारवाई केली आहे. उप अभियंत्याला 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. …
Read More...

काबुल विमानतळावर चेंगराचेंगरी; सात नागरिक ठार

काबूल : काबूल विमानतळावर चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये अफगाणिस्तानातील सामान्य नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे. रविवारी ब्रिटिश लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेंगराचेंगरीत सात अफगाण नागरिक ठार झाले आहेत.…
Read More...

अन्यथा पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. असं असलं तरी करोना धोका काही टळलेला नाही. त्यामुळे सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत आहे. शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी…
Read More...

१५ महिन्यांत १६ अतिरेक्यांना ठार करणारी आयपीएस संजूक्ता

नवी दिल्ली : 'द बेटर इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, संजुक्ता पराशर यांचा जन्म आसाममध्ये झाला. आसाममध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी घेतली. दिल्लीतील जवाहरलाल…
Read More...

ह्युंडाई भारतात ‘एन-लाइन’ श्रेणीचं मॉडेल लाँच करणार

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई भारतीय बाजारपेठेत आपल्या उत्पादन लाइनअपला नवीन चालना देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या N-Line रेंजवर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. अखेरीस, कंपनीनं यावरून अधिकृतरित्या पडदा…
Read More...

अफगाणिस्तान काबूलमध्ये तालिबान; तुरुंगातुन कैद्यांची सुटका

काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रभाव वाढत आहे. रविवारी तालिबान काबूलमध्ये दाखल झाले आहे. अफगाणिस्तान सरकारने त्यांच्याशी करार करण्यास सहमती दर्शविली आहे. अफगाणिस्तान सरकारचे म्हणणे आहे की काबूलवर हल्ला न करण्यावरुन करार झाला आहे.…
Read More...