Browsing Tag

TALK MAHARASHTRA

राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : मागील तीन आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खांदेशामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, आता राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत…
Read More...

पिंपरी-चिंचवड शहरात आज पासून काय सुरु, काय बंद; वेळेचे बंधन किती….वाचा सविस्तर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना सर्व दिवस पूर्ण वेळ सुरू राहतील. तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने आणि आस्थापना रात्री आठ…
Read More...

बॅंकेतील 3 कोटीच्या सोन्याची चोरी : मुख्य सूत्रधारासह तिघांना साताऱ्यातून अटक

सातारा : केरळ राज्यातील एका बँकेचे 3 कोटी रुपये किमतीचे साडेसात किलो सोने चोरल्याच्या गुन्ह्यात शुक्रवारी रात्री केरळ आणि सातारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाई दरम्यान चौघांना शहरातील एका…
Read More...

गळा आवळून महिलेचा खून

पिंपरी : एकट्या राहणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. या महिलेचा मृतदेह हातपाय बांधलेल्या आणि तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या अवस्थेत गुरुवारी (दि. 5) सकाळी हरगुडेवस्ती, चिखली येथे आढळला. कमल बाबूराव खाणेकर  (55, रा. हरगुडेवस्ती, चिखली)…
Read More...

बोरवलीच्या जॉगर्स पार्कमध्ये झळकल्या अनोख्या ‘झोन’च्या पाट्या

मुंबई  : आपण यापूर्वी नो पार्किंग झोन, सायलेंट झोन यासारखे झोनची नावे ऐकली असतील, मात्र सध्या मुंबईत एका नवीन झोनची जोरदार चर्चा आहे. मुंबईच्या बोरवली परिसरात लागलेल्या पाट्या काहीशा वेगळ्या आहेत. त्या पाट्या वाचून भल्याभल्यांच्या…
Read More...

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल डीसीपींनी केले धक्कादायक खुलासे

पुणे : राज्यात अगोदरच पोलिसांचे वाभाडे निघाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला 100 कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच…
Read More...

भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला

मुंबई : राज्यात निर्माण झालेली पुर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड…
Read More...

कोंढव्यातील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

पुणे : पोलिसांनी कोंढवा येथील हुक्का पार्लवर छापा टाकुन कारवाई केली आहे. या ठिकाणाहून 4 हुक्का पार्लर सील, चार चिलीम व इतर साहित्य असा 35 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आले आहे. हॉटेल क्लब 24 वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने…
Read More...

FINIX पुण्यातील स्टार्टअप लाँच करणार ‘इलेक्ट्रिक स्कूटर’

पुणे (टॉक महाराष्ट्र विशेष) : वाहन निर्मिती क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी फिनिक्स मोटोरसायकल्सच्या वतीने लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर पुण्यात लाँच करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीच्या हिंजवडी येथील संशोधन आणि विकास विभागातील सूत्रांनी दिली आहे.…
Read More...

प्राधिकरणाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत विलीनीकरण करा

पिंपरी : महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीएमध्ये) विलीनीकरण करताना पिंपरी-चिंचवड शहरावर अन्याय करणारा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात आमदार लक्ष्मण जगताप…
Read More...