Browsing Tag

TALK MAHARASHTRA

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांच्या अटकेची…
Read More...

कुख्यात गुंडाच्या डोक्यात गोळीबार करून ‘खात्मा’

पुणे : जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथे शुक्रवारी (दि. 16 ) रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुणे -पंढरपुर पालखी मार्गावरील एका दुकानासमोर गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर (35, रा. निरा…
Read More...

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणातील एजंट शिवा अटकेत

पुणे : 2017 मध्ये दाखल गुन्ह्यात फरार असणाऱ्या आणि पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील एंजट शिवा याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरत येथून अटक केली आहे. शिवा एजंट उर्फ शिवा रामकुमार चौधरी (37, रा. नेपाळ) असे…
Read More...

खासदार संजय राऊत यांच्या टीकेला नारायण राणे यांचे प्रत्युत्तर

मुंबई: पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एकेकाळचे कट्टर शिवसैनिक आणि आताचे शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे यांना मंत्रिपद मिळालं. त्यांच्यावर सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला.…
Read More...

एकाच कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण; डेल्टा प्ल्सचे संशयित, नमुने तपासणीला

नागपूर :  नागपुरात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. एकाच कुटुंबातील 6 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. तसंच डेल्टा प्ल्सचे संशयित म्हणून त्यांचे नमुने चाचणीसाठी हैदराबादला पाठवण्यात आले आहेत. सलग दोन महिन्यानंतर…
Read More...

आज 21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस

नवी दिल्ली : पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो. आज 21 जून हा 2021 वर्षातला सर्वांत मोठा दिवस असणार आहे. याला इंग्लिशमध्ये Summer Solstice…
Read More...

योगा दिनानिमित्त य. मंगेवाडीत योगा दिन साजरा

सांगोला : योगा दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील, सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी गावात योगा दिन साजरा करण्यात आला. सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या उपक्रमाअंर्तगत गावातील हनुमान मंदिरासमोर गावकऱ्यांनी योगाच्या उपक्रमात सहभाग घेतला.…
Read More...

कोयत्याने वार करत 17 वर्षीय मुलाचा खून

पुणे : धारदार कोयत्याने वार करून 17 वर्षाच्या मुलाचा खून करण्यात आला. हा प्रकार दत्तवाडी भागात रविवारी रात्री घडला आहे. सौरभ तानाजी वाघमारे (वय 17) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या…
Read More...

‘व्हॉइट कॉलर’ जुगार अड्यावर पोलिसांचा छापा; 26 ताब्यात

पुणे : भिगवण येथे सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकून पोलिसांनी राजकीय पदाधिकारी, शासकीय नोकरदार यांच्यासह नामवंत वस्ताद आणि व्हाईट कॉलर नागरिकांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलीस…
Read More...

पोलीस निरीक्षकाकडून महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार

वाशिम : वाशिम मधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार करुन मारहाण केल्याचा आरोप पोलीस…
Read More...