Browsing Tag

TALK MAHARASHTRA

बालकांच्या संरक्षणासाठी ‘मिशन नियमित लसीकरण मोहीम’

पिंपरी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने क्षयरोग, पोलिओ, गोवर - रुबेला, घटसर्प, डांग्या खोकला, टिटॅनस, हिमोफिल्स इन्फ्ल्यूएंझा…
Read More...

१०० कोटी प्रकरण; पाच बार मालकांना ‘ईडी’चे समन्स

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला होता. सचिन वाझे आणि पोलीस दलातील इतर दोघांना देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग…
Read More...

बेकायदेशीररित्या वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई

सांगोला : बेकायदेशीररित्या वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे, पोलीस…
Read More...

वैकुंठ स्मशानभूमीमधून होणा-या वायूप्रदुषणाविरोधात नवी पेठेतील सहा सोसायट्यांची उच्च न्यायालयात जनहित…

पुणे : वैकुंठ स्मशानभूमी येथून होणा-या वायुप्रदूषण विरोधात आता नवी पेठेतील सर्व सोसायट्या एकवटल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात सहा सोसायट्यांनी एकत्रित येऊन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. आमचा परिसर आम्हाला प्रदूषणमुक्त हवा आहे,…
Read More...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली

नवी दिल्ली : OTT प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली लागू करत असल्याची घोषणा 25 फेब्रुवारी 2021 ला केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद तसंच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती.…
Read More...

अ‍ॅन्टी करप्शनला ‘त्या’ मुख्याध्यापकाकडून मिळाली वेगळीच माहिती

सातारा :  खटाव तालुक्यातील वडूज गावच्या एका मुख्याध्यापकाला लाचप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. परंतु चौकशी दरम्यान एक माहिती पुढं आल्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे हे पथकच गोंधळात पडले. हा तपास…
Read More...

पोलिसाचा खून केल्याप्रकरणी सरार्इत गुन्ह्येगाराच्या कोठडीत वाढ

पुणे : चाकूने वार करून पोलीस हवालदाराचा खून केल्या प्रकरणी फरासखाना पोलीसानी अटक केलेल्या सराईताच्या पोलीस कोठडीत १५ मेपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. प्रवीण महाजन (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. समीर सय्यद असे खून…
Read More...

कोण आहेत हे मिया जमालखान…अन का जातायत सर्व पोलीस ठाण्यात

पिंपरी : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांकडे काही माहिती विचारल्यास सर्व काही व्यवस्थित असल्याचे सांगितले जाते. अनेक वरीष्ठ अधिकारी यांच्यावर विश्वास ठेवून काम करत…
Read More...

भूमिपुत्रांच्या जमिनी व्यावसायीक, बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट

पिंपरी : काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ( पीसीएनटीडीए ) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( पीएमआरडीए ) मध्ये विलिनीकरणाचा निर्णय राज्यसरकारने घेतलेला आहे. हा निर्णय शहराची ओळख पुसणारा ठरणार असुन…
Read More...

आणखी कितीही लाटा आल्या तर महाराष्ट्र खंबीर : लहाने

मुंबई : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. दुसरीकडे मृतांचा आकडादेखील वाढला आहे. अशातच टास्क फोर्सच्या सदस्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता…
Read More...