Browsing Tag

thane

API सचिन वाझेंचे पोलिस खात्यातून निलंबन

मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दुसऱ्यांदा पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. नियमानुसार कुठल्याही गुन्ह्यात सेवेतील अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई झाल्यानंतर ही कारवाई केली जाते, त्यामुळे कारवाई केली असल्याचे समजते.…
Read More...

‘त्या’स्कॉर्पिओ गाडीचे मालक हिरेन नसून दुसरेच कोणी तरी

ठाणे : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी मनसुख यांची मुंबई क्राईम ब्रँच आणि एटीएस चौकशी करत होते. मात्र चौकशीदरम्यान मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी…
Read More...

सासू-सासऱ्यांपासून विभक्त राहण्याच्या पत्नीच्या हट्टापायी संसार झाला उद्धस्त

ठाणे : सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याच्या मागणीवरुन पत्नीच्या डोक्यात लोखंडी सळईने मारहाण करून, खून करुन स्वतः पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाणे परिसरात घडली.। पत्नी अश्विनी (व१८) हिचा निर्घृण खून करून पती आकाश समुखराव (२९,…
Read More...

राज्यावर कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचे संकट

मुंबई : देशावर कोरोनाची महामारी आहे, नव्या स्वरूपातील कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. हे संकट असताना राज्यात 'बर्ड फ्लू'चे नवे संकट आले आहे. पंजाब, राजस्थान, झारखंड पाठोपाठात ठाण्यात पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मध्य…
Read More...

धक्कादायक…आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या आवस्थेत

ठाणे : भिवंडी तालुक्यातील उंबरखांड पाच्छापूर जंगलात धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पत्नी आणि तिन्ही…
Read More...