मंत्री संजय राठोड यांचीही चौकशी होऊ शकते
पुणे : टिक टॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात आवश्यकता वाटल्यास महाविकास आघाडी सरकार मधील वन मंत्री संजय राठोड यांचीही चौकशी केली जाईल, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाचा सर्वच अँगलने तपास करत आहोत, असं पुणे…
Read More...
Read More...