Browsing Tag

Tokiyo

जपानच्या माजी पंतप्रधानांची गोळ्या घालून हत्या

टोकिओ : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान आज अगदी जवळून गोळ्या घालण्यात आल्या. सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.  परंतु, नंतर वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे…
Read More...

देशाची लोकसंख्या 34 हजार; ऑलिम्पिकमध्ये पटकावली 3 पदके

टोकियो : ऑलिम्पिकमध्ये जगभरातील देश सहभागी झाले. यामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत चीन आणि भारतासारख्या तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठ्या रशिया आणि कॅनडासारख्या देशांतील खेळाडूही आले होते. तर काही चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या देशातील खेळाडूही…
Read More...

टोकियोमध्ये भारताचे ‘हे’ 7 चॅम्पियन, जाणून घ्या….

टोकियो : भारताने टोकियो ऑलम्पिकमध्ये एक सुवर्ण पदकासह 7 पदक जिंकून या खेळांमध्ये आतापर्यंत सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. यापूर्वी भारताने 2012 च्या लंडन ऑलम्पिकमध्ये 6 पदके जिंकली होती, परंतु तेव्हा सुवर्ण पदक नव्हते. भारताने 13 वर्षानंतर…
Read More...

भारताला सुवर्ण; भालाफेक मध्ये नीरज चोप्राने मिळवले ‘गोल्ड’

टोकियो : भाला फेक मध्ये नीरज चोप्रा याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटर थ्रो करत सुवर्ण पटकावले. नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात…
Read More...

रवी कुमार वर शुभेच्छा आणि बक्षिसांचा वर्षाव

मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू रवी कुमारने ऐतिहासिक कामगिरी करत सिल्व्हर मेडलची कमाई केली. 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या मल्लाने रवीकुमारवर निसटता विजय मिळवला. रवीकुमारला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं असलं…
Read More...

रवी दहियाची अंतिम फेरीत धडक

टोकीयो : ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आणखी एक पदक निश्चित झाले आहे. कुस्तीगीर रवी कुमारने 57 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेववर मात करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताचे ऑलिम्पिकमध्ये चौथे पदक निश्चित झाले आहे. तर दूसरीकडे…
Read More...

भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांनी मिळवले पदक

टोकियो : भारतीय पुरुष हॉकी संघानं 4 दशकांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदकावर भारताचं नाव कोरलं आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा धुव्वा उडवत 5:4 असा विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाने मोठा इतिहास रचला आहे. भारताने 1980 साली…
Read More...

नीरज चोप्रा भालाफेक स्पर्धेत अंतिम सामन्यात

टोकियो : ऑलिम्पिकमधील आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी सकारात्मक झाली आहे. भारतासाठी स्टार ऍथलीट नीरज चोप्रानं जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. नीरजनं भालाफेकमध्ये अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. नीरज…
Read More...

भारतीय पुरुष हॉकी टीम ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये

टोकियो : सुवर्णपदकाचे स्वप्न भंगलेल्या भारताच्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. तसेच, आता भारतीय पुरुषांचा…
Read More...

पीव्ही सिंधूने जिंकले कांस्यपदक

टोकियो : पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सिंधूने रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूचा पराभव करुन ही कामगिरी केली. सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या…
Read More...