Browsing Tag

trafick

मुंबई- बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी; सहा किलोमीटर रांग

पुणे : वडगाव, वारजेदरम्यान असलेल्या मुठा नदी पुलावर कंटेनर बंद पडल्याने गुरुवारी मुंबई- बंगळुरू महामार्गावर वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. मुठा नदी पूल ते वडगाव बुद्रुक उड्डाण पूल, नवले पूल, नर्‍हे, भूमकर पूल, आंबेगाव दरी…
Read More...

मंत्री नितीन गडकरी यांची आयडीयाची कल्पना

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या नवनवीन कल्पना नेहमीच मांडत असतात. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गडकरींनी आता पुण्यात हवेतील बस सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी ज्यामधे…
Read More...

शुक्रवारी चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकला; शनिवारी प्रशासन लागले कामाला

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतूकीची समस्या, वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. पुढील 15 दिवसांत परिसरातील जुना…
Read More...

पुण्यात यापुढे वाहतूक पोलीस तात्काळ दंड घेणार नाहीत, सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई होणार

पुणे : वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी वाढल्याने स्वत: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस सह आयुक्तसंदीप कर्णिक  यांना आता हस्तक्षेप करण्याची पाळी आली. त्यांच्या आदेशाने पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रकारच्या टोईंगच्याकारवाया…
Read More...

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; वाहनांच्या लांबपर्यंत रांगा

पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज अपघात होऊन वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. बोरघाटातील ट्रॅफिक पोलिस चौकीजनळ ट्रक आणि ट्रेलरची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रेलर भर रस्त्यात उलटल्याने झाल्याने  द्रुतगती मार्गावर…
Read More...

‘ट्राफिक’मध्ये खुद्द पोलीस आयुक्त अडकले

पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाकड येथील मुळा नदीवर दोन वाहनांचा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा फटका पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना बसला. हे समजताच हिंजवडी वाहतूक पोलिसांनी तत्काळ वाहतूक…
Read More...

केमिकलचा टँकर उलटल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे ठप्प

लोणावळा :  मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या खाली एक केमिकलच्या टँकर पलटी झाला आहे. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडले व त्याचा हवेशी संपर्क आल्याने ते मेणाप्रमाणे झाले आहे. सदरचे केमिकल…
Read More...

लोणावळ्यात नागरिकांचा रास्ता रोको

लोणावळा : लोणावळा शहरातील वाहतुकीच्या समस्याबाबत नागरिकांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन देऊन मान्य करण्यात आल्या आहेत. यावेळी तहसीलदार मधुसूदन…
Read More...

महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई : विकएंड आणि ख्रिसमसची सुट्टी असल्याने अनेक लोक पर्यटनासाठी बाहेर पडले आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्सप्रेस वेवर 28 डिसेंबरला दुपारी…
Read More...

पुणे- मुबंई एक्सप्रेसवर अपघात, वाहनाच्या लांब रांगा

पिंपरी : ट्रक आणि कंटेनरचा अपघात झाल्याने पुणे- मुबंई एक्सप्रेसवर मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने जवळपास 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोमवारी (दि. 21) सकाळी खंडाळ्याजवळ ही घटना…
Read More...