Browsing Tag

turki

तुर्कीत भूकंपामुळं आत्तापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू

तुर्की : सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती पीटीआय (PTI)या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान, मदतकार्य अतिशय वेगाने सुरु आहे. अद्यापही…
Read More...

तुर्कीमध्ये 10 भारतीय अडकले, एक जण बेपत्ता

नवी दिल्ली : तुर्की आलेला महाविनाशकारी भूकंपाला दोन दिवस झालेत. पण, देशात अजूनही बचावकार्य सुरु आहे. तुर्कीच्या याच विनाशकारी घटनेनंतर भारतानंही तातडीनं मदत जाहीर केली. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीम्सही धाडल्या. त्यांनी बचावकार्यंही…
Read More...

दशकातील सर्वाधिक प्राणहानी करणारा भूकंप; ११ हजाराहून अधिक जणांचे गेले प्राण

तुर्कस्तान : तुर्कस्तान व सिरियातील भूकंपबळींची संख्या ११ हजारांच्याही पुढे गेली आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा असा हा विनाशकारी भूकंप ठरला आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान या भूकंपग्रस्त क्षेत्रास सध्या भेट…
Read More...

तुर्कीनंतर आता पॅलेस्टाईनमध्ये भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता पॅलेस्टाईनमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजण्यात आली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की,…
Read More...

तुर्कीत पुन्हा भूकंपाचा झटका, आधीच्या भूकंपातील मृतांचा आकडा हजारोच्या वर

तूर्की : सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला. त्यानंतर पुन्हा आता भूकंपाचा झटका तुर्कीत जाणवला आहे. नव्या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी आहे. सकाळी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 1700हून अधिक…
Read More...

इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोट, सहा जणांचा मृत्यू तर 80हून अधिक गंभीर

तुर्की : तुर्कीतील सर्वात मोठं शहर असलेल्या इस्तंबुल आज बॉम्बस्फोटाच्या धमाक्यानं हादरलं. इस्तंबुलमधील तक्सिम चौकात हा स्फोट झाला असून त्यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 80 हुन अधिक लोक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. …
Read More...