Browsing Tag

tushar kamthe

भाजपचे 30 नगरसेवक स्थानिक नेतृत्वावर नाराज : तुषार कामठे

पिंपरी : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिक्युअर आयटी सोलुशन कंपनीचा जनतेच्या ५५ कोटी रुपयांवर डल्ला, शहरातील अनधिकृत फ्लेक्स, मनपामध्ये जुन्या ठेकेदारांचे भाजपच्या पदाधिका-यांबरोबर संगनमत या विरोधात मी वेळोवेळी महानगरपालिके सभागृहात आणि…
Read More...

भाजपला तिसरा झटका ; तुषार कामठे यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपची गळती सुरुच आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पिंपळेनिलखचे प्रतिनिधीत्व करणारे तुषार कामठे यांनी आज (गुरुवारी) भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. चिंचवड ऑटो…
Read More...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे फलक भाजपच्या नगरसेवकाने शहरात झळकवले

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. आज सकाळीच भोसरी येथील भाजपा नगरसवेकाने स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन पक्षाला जोरात धक्का दिला आहे. हे झटका ताजा असताना चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजपा नगरसेवकांनी…
Read More...

दोन किमी फुटपाथवर 38 कोटी रुपयांची उधळपट्टी : नगरसेवक कामठे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बी.आर.टी.एस विभागाने राजीव गांधी पूल ते जगताप डेअरी चाैकापर्यंत अर्बन स्ट्रीट डिझाईननूसार फूटपाथ रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, दोन किमी फूटपाथवर तब्बल 38 कोटी रुपयाची उधळपट्टी करण्यात येत आहे.…
Read More...

सत्ताधारी भाजपावर ‘लेटर बॉम्ब’: …दोन्ही आमदारांच्या हुकूमशाहीमुळे निवडणुकीत फटका बसणार!

पिंपरी : भाजपा आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीसाठी अत्यंत चुरशीची असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असतानाच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तुषार कामठे यांनी स्थानिक ‘डिसिझन मेकर’ असलेले शहराध्यक्ष तथा…
Read More...

वायसीएम रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मुदतवाढ देऊ नका : नगरसेवक कामठे

पिंपरी : महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये कोविड १९ काळ भविष्यातील रुग्णसंख्या विचारात घेवून २० के.एल. क्षमतेच्या ऑक्सिजन टाकीचा पुरवठा करणेस गॅब एन्टरप्रायजेस यांना पुरवठा आदेश देण्यात आलेला आहे. तसेच याच कंपनीला प्रति किलो ३६.रू…
Read More...