‘या’ मुलांची पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संपूर्ण फी माफ
मुंबई : देशासह राज्यात कोरोनाने परस्थिती बिकट केली आहे. अनेकांचे पालकत्व हरपले आहे. तर अनेक बालक अनाथ झाले आहेत. अश्यात राज्य शासनाने चांगला निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची…
Read More...
Read More...