Browsing Tag

udhav thakre

चिंचवडच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गट आक्रमक; ८ पदाधिकाऱ्यांची केली हकालपट्टी

मुंबई : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. अशातच प्रचाराचा शेवटचा आठवडा सुरू असतानाच आता चिंचवडमध्ये एक मोठी राजकीय घडामोड…
Read More...

निवडणूक आयोग बरखास्त करा; मतदान घेऊन निवड करा : उध्द्वव ठाकरे

मुंबई : निवडणूक आयोग बरखास्त करा. निवडणूक घेऊन निवडणूक आयुक्तांची निवड करावी, अशी मागणी सोमवारी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाला निर्णय आमच्याविरोधात द्यायचा होता, तर शपथपत्रे का भरून घेतली, असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोग…
Read More...

पक्ष चिन्हं अन नाव मिळताच शिंदे गटानं ठोकला विधिमंडळावर दावा

मुंबई: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे राहील असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयावर आक्षेप घेत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचे…
Read More...

‘ते ज्यांच्या सोबत गेले, अडीच वर्षात संपले’

कोल्हापूर : ​''ते म्हणतात की, आम्ही या करता काॅंग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलो की, पंचवीस वर्षे युतीत सडलो होतो.'' पण मी म्हणतो की, ज्यांच्यासोबत ते गेले अडीच वर्षातच ते संपले. असंगाशी संग केला तर काय होते हे दिसले. ज्यांच्यासोबत ते गेले…
Read More...

पुण्यात शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले; तुफान राडा

पुणे : शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने पुण्यातील उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी पेठ मधील पत्रकार भवन परिसरात दोन्ही गट समोरासमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी होऊन पदाधिकाऱ्यांत धक्काबुक्की…
Read More...

शिंदेचा व्हीप ट्रॅप; अधिवेशनात अडचणी वाढवणार

मुंबई : शिवसेना व धनुष्यबाण चिन्हावर अधिकार प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या १५ आमदारांना ‘व्हीप ट्रॅप’मध्ये अडकून अपात्रतेची कारवाई करण्याच्या दृष्टीने रणनीती आखत आहेत. २७ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय…
Read More...

निवडणूक आयुक्त पंतप्रधानांचे गुलाम

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कलानगर येथे ओपन जिपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हाही त्यांनी सुरुवातीच्या दिवसांमद्ये गाडीच्या टपावरुन भाषण केले होते. अगदी त्याच पद्धतीने…
Read More...

100 कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकतील : उद्धव ठाकरे

मुंबई : धनुष्यबाण आमच्या पुजेमधील असून तो पुजेतच राहील. त्यावेळी जी लढाई झाली तेव्हा रावणाकडे धनुष्यबाण असेल पण शेवटी श्रारीमाकडेच धनुष्यबाण जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. असा धनुष्यबाण ओरबाडून घेता येणार नाही.…
Read More...

सत्तासंघर्ष : बाळासाहेबांचे विचार विकण्याचे पाप करणाऱ्यांना चपराक : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : 2019 ला काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला. निवडणूक आयोगाच्या निर्णय हा ​​​बाळासाहेबांचे विचार विकण्याचे पाप करणाऱ्याना मोठी चपराक आहे असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर केला.…
Read More...

सत्तासंघर्षांत आज महत्त्वाचा निकाल, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

नवी दिल्ली : आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. आज, शुक्रवारी सकाळच्या सत्रात निकाल…
Read More...