Browsing Tag

udhav thakre

शिवसेना-शिंदे वादातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन सव्वा महिना लोटल्यानंतर अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी पार पडला. त्यामुळे, आता सर्वांचेच लक्ष १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यालयातील…
Read More...

शिवसेना कुणाची? दोन्ही गटाचा जोरदार युक्तीवाद; निर्णय उद्या

नवी दिल्ली  : शिवसेना कुणाची? असा पेच निर्माण झाला आहे. या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू पार पडली. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाने जोरदार युक्तिवाद केला सरन्यायाधीशांनी सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उद्या गुरुवारी सकाळी 10.30…
Read More...

“मी तुमच्या सोबत आहे” असा शब्द उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबियांना दिला

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांची ईडी कार्यालयात नेऊन चौकशी देखील करण्यात आली होती. अखेर रात्री उशीरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आता उद्धव ठाकरे संजय राऊत…
Read More...

उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा अद्याप दिलेला नाही

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडण्यापूर्वी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी, मी मुख्यमंत्रीपद सोडत असून आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.…
Read More...

मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच आहे : उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच आहे असा निर्धार व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुकलं आहे. फक्त पालिकाच नाही तर विधानसभेच्या निवडणुकाही लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. पक्षातील बंडखोरी आणि…
Read More...

शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना ही राक्षसी महत्त्वाकांक्षा

मुंबई : शिवसेना कायद्याची व रस्त्यावरची लढाई जिंकेल. ज्यांनी विश्वासघात केलाय, पक्ष फोडलाय त्यांनी स्वतःच्या वडिलांचे फोटो लावून मते मागावीत. शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका. शिवसेनेने तुम्हाला काय दिलं नाही?' असा सवाल करत…
Read More...

तर, खरी शिवसेना कोण हे आयोग ठरवू शकत नाही

मुंबई :शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटाला आयोगाने पुरावे मागितले आहेत. निवडणूक आयोगाने 27 ऑगस्टपर्यंत शिवसेनेला प्रतिज्ञापत्र देण्याचे निर्देश दिले होते. तसेच 8 ऑगस्टपर्यंत शिवसेना कुणाची याबाबत…
Read More...

गटनेता बदलणे हा पक्षाचा अधिकार; पुढील सुनावणी एक ऑगस्ट रोजी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी पुढील सुनावणी एक ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यापूर्वी…
Read More...

उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना खरी; 16 आमदार अपात्र ठरतील : आचार्य

नवी दिल्ली : लोकसभेचे माजी सचिव पीडीटी आचार्य यांनी राज्यघटनेतील दहाव्या अनुसूचीमधील तरतुदींवर बोट ठेवत महाराष्ट्रातील 16 फुटीर आमदार 100 टक्के अपात्र ठरणार असल्याचा ठाम दावा केला आहे. राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार उद्धव ठाकरेंचीच…
Read More...

शिवसैनिकांवर हल्ला, उद्धव ठाकरे भडकले

मुंबई : भायखळा येथील दोन शिवसैनिकांवर गुरुवारी रात्री हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रारही घेतली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी भायखळामध्ये जाऊन त्या शिवसैनिकांची विचारपूस केली. तसेच जीवाशी येत…
Read More...