Browsing Tag

udhhav thackeray

फडणवीस म्हणाले, ” उधार राजाचे जाहीर आभार”

मुंबई ः आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यात होते. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आतापर्यंत झालेल्या कामाचे आणि त्याचबरोबर या प्रकल्पामुळे विकसीत होणारी सिंचन क्षमता याची संपूर्ण माहिती घेतली. त्याबद्दल बोलताना देवेंद्र…
Read More...

“कुणी कितीही आदळआपट केली तरी, तुमच्यावर डाग लागू शकत नाही”

मुंबई ः "करोनाच्या काळात आपण टाळेबंदी जाहीर केलं, निर्बंध लादले, वर्क फ्राॅम होमचा पर्याय दिला. पोलिसांनी वर्क फ्राॅम होम केलं असतं तर? काय झालं असतं? पण, तसं झालं नाही. पोलीस फ्रंटलाईनवर काम करत होते, म्हणूनच करोनाची परिस्थिती नियंत्रणात…
Read More...

“मुख्यमंत्री वाढीव वीज बिलाचं काय झालं?”

मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे सरकारवर वीज बिलांवरून थेट टीका केली आहे. मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांविरोधात 'मातोश्री' निवासास्थानासोर फ्लेक्स लावला आहे. त्यामध्ये ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे. तसेच वीज बिलाचं काय…
Read More...

सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार करणे गरजेचे ः उद्धव ठाकरे

मुंबई ः "पुनश्च: हरिओम म्हणत आपण सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करीत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. तेव्हा करोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.…
Read More...

युपीएच्या अध्यक्षपदावरून शिवसेनेनं मित्रपक्ष काॅंगेसवर साधला निशाणा 

मुंबई ः "पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरू झाले आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. यूपीए भक्कम करावी व भाजपासमोर…
Read More...

“सुनावणीची तयार करण्याऐवजी सरकार पळवाट काढतंय”

मुंबई : "खुल्या प्रवर्गातून ज्यांना आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी हे ईडब्ल्यूएसचे आरक्षण देण्यात आले आहे. राज्यात मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्ग तयार केल्यानं त्यांना हे आरक्षण मिळत नव्हतं. पण केंद्रीय आरक्षणानुसार आधीच मराठा समाजाला १०…
Read More...

मराठा समाजाला ‘ईडब्ल्यूएस’चा मिळाणार लाभ

मुंबई ः मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजातील घटकाला महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेत ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा ईडब्ल्यूएसचा लाभ देण्यात…
Read More...

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर 

मुंबई ः "रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीत परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला, हा चिंतेची बाब आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे'', असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. नागपूरमध्ये प्रसार…
Read More...

”महाराष्ट्रात अडीच लाख नोकऱ्या उपलब्ध होणार”

मुंबई ः ''कोविड-१९ च्या काळात १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक ही संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे. उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध…
Read More...

मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावली तातडीची बैठक; कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष

मुंबई : युकेमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार समोर येत असल्याने सर्व देशात खळबळ उडाली आहे. सध्या मात्र राज्य सरकार हाय अलर्टवरून असून तातडीनं संचारबंदी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीनं बैठकही बोलवली आहे. यामध्ये आणखी कोणता…
Read More...