Browsing Tag

udhhav thackeray

सोनिया गांधीचे पत्र मुख्यमंत्र्याना सुपूर्द

मुंबई ः समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याची विनंती काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून केली होती. हे पत्र घेऊन काॅंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट…
Read More...

राज्यात रात्रीची संचारबंदी!

मुंबई ः राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.,युरोपीय आणि मध्य पूर्व देशांमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना १४ दिवसांसाठी विलगीकरणारत…
Read More...

”उद्धवजी, अजूनही वेळ गेली नाही, देवेंद्रजींना सोबत…”

मुंबई ः मेट्रो कारशेडवरून राजकारण पुन्हा तापलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील कारशेडबद्दल वक्तव्य केलं. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडले हे महत्वाचे मुद्दे…

मुंबई : समृद्धी मार्गावरचा नागपूर - शिर्डी टप्पा एक महिन्यात पूर्ण होईल. आर्थिक संकटातही विकासकामे सुरु आहेत. आर्थिक चणचण आहे, केंद्राकडून पैसे येणे बाकी आहे. धीम्या गतीने येत आहेत परंतु आपण हताश होऊन बसलो नाही, पुढे जात आहोत. मला अहंकारी…
Read More...

”डोळे लावून बसले होते, पण सरकार पडलंच नाही”

मुंबई ः ''गेल्या २८ नोव्हेंबरला आपल्या आशीर्वादाने महाविकास आघाडीच्या सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं आहे. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल, मग पडेल, उद्या पडेल, आता पडलंच, हे चालणारच नाही. असं करता करता आपल्या आशिर्वादाने आणि आपल्या…
Read More...

सहा महिने मास्क वापरणे बंधनकारक ः मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : ''करोनावरील लस येईल तेव्हा येईल, मात्र किमान पुढचे सहा महिने तरी मास्क वापरणं बंधनकारक असेल'', असे महत्वाचे विधान ऑनलाइन जनतेशी संवाद साधताना व्यक्त केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे विधान खूप महत्वाचे आहे.…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद 

मुंबई ः आज दुपारी एक वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंख्यमत्री नेमक्या घोषणा करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे, यापार्श्वभूमीवर…
Read More...

उद्धव ठाकरे म्हणाले, ”मी हे रेकाॅर्डवर सांगतो की, मराठा आरक्षणाला…”

मुंबई ः ''मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीका सुरू केली आहे. मराठी समाजाला आरक्षण देताना इतरही समाजाचं आरक्षण कमी जाणार, असे आरोपही करण्यात आले. मात्र, हे सर्व आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावले आहेत. ''मराठा…
Read More...

”शेतकऱ्यांना देशद्राही ठरवंण, हे तर आणीबाणीपेक्षा भयंकर”

मुंबई ः ''कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्यांशी संवाग साधण्याऐवजी केंद्रसरकार त्यांनी देशद्राही ठरवत आहे, हे आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. देशात जे सुरू आहे ती घोषीत आणीबीणी आहे का?'', अशा प्रश्न…
Read More...

”औरंगाबादकरांसाठी मी श्रीखंड्या होण्यासही तयार”

औरंगाबाद ः ''होय, मी घरी बसून काम करीत होतो. मीच नागरिकांना घरी राहा, असा सल्ला दिला होता. घरी बसून काम केल्यामुळेच आज हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांते भूमिपूजन होत आहे'', असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी लगावला आहे.…
Read More...