Browsing Tag

unlock

राज्यातील सिनेमा हॉल, थिएटर्स 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व थिएटर्स बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारकडून निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्यातील थिएटर्स आता पुन्हा सुरु होणार…
Read More...

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनलॉकचे सुधारित आदेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी मनपा क्षेत्रामध्ये कोविड-19 च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालील प्रमाणे सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. खालील आदेश हा सोमवार (दि. 21 जून 2021) पासून पिंपरी-चिंचवड…
Read More...

सकाळी 7 ते संध्याकाळी 7 दुकाने सुरु; पुण्यात निर्बंध शिथिल

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध सोमवारपासून उठवण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील मॉल, अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के क्षमतेने…
Read More...

सोमवार पासून पुण्यात मॉल उघडणार; दुकाने, हॉटेलची वेळ वाढणार

पुणे : पुण्याच्या कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या आत आला आहे. त्यामुळे सोमवारपासून कोरोना निर्बंध अधिक शिथिल करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच पिंपरी चिंचवडसाठी निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. कारण त्याठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट 5…
Read More...

उद्या पासून पुणे शहर होणार अनलॉक

पुणे : पुणे शहरात येत्या सोमवारपासून अनलॉकची प्रक्रियासुरु होणार आहे. शहरातील दैनंदिन स्वरुपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना मुभा मिळणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरु ठेवता येणार असले, तरी संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि…
Read More...

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात सोमवारपासून ‘अनलॉक’ची प्रक्रिया

मुंबई : राज्यात अनलॉक संदर्भात सुरू असलेला संभ्रम राज्य सरकारने आता दूर केला आहे. राज्यात कोरोना महामारी नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन अंतर्गत लागू असलेले निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली  राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली. ही…
Read More...

कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने एकूण 5 टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यानुसार…
Read More...

सरकारच्या बालिशपणामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जनता होरपळतेय : दरेकर

मुंबई : राज्यात अनलॉक करण्यावरुन सरकार मध्येच एकवाक्यता नाही. यामुळे जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे. यावर विरोधकांनी सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील…
Read More...

‘अनलॉक बाबत यु टर्न’….राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत

मुंबई : राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक तासापूर्वी पत्रकार परिषद घेत अनलॉकचे पाच टप्पे जाहीर केले. मात्र ठाकरे सरकारने आपल्या निर्णयावरुन यू टर्न घेत राज्यातील निर्बंध हटवण्यात आलेले नाही, नव्या नियमांचा प्रस्ताव…
Read More...

राज्यात पाच टप्प्यात अनलॉक, पहिल्या टप्यातील जिल्ह्यात सर्व सेवा, सुविधा सुरु होणार

मुंबई : कोरोना विषाणूच्या दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने लावण्यात आलेले कठोर निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या…
Read More...