आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक
सांगली : आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (LCB) पथकाने एसटीस्टॅन्ड परिसरातील लॉजवर छापा टाकून आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीय.
चेतन माणिकराव गुजर…
Read More...
Read More...