Browsing Tag

uttarkhand

खाण माफिया आणि यूपी पोलिसांत चकमक; भाजप नेत्याच्या पत्नीचा मृत्यू

भरतपूर : उत्तराखंडमधील भरतपूर भागात बुधवारी मध्यरात्री खाण माफिया आणि यूपी पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात एका स्थानिक भाजप नेत्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर यात 5 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यावेळी खाण माफियांनी 10 ते 12 पोलिसांना…
Read More...