ग्रामपंचायतेचा गाडा हाकणार पती-पत्नी
अहमदनगर : जिल्ह्यातील वाळवणे ग्रामपंचायतीवर नवरा-बायको अधिकार गाजवणार आहेत. कारण या
ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी पती पत्नीस बिनविरोध सदस्य केले आणि त्यानंतर पत्नीची सरपंचपदी तर पतीची उपसरपंचपदी निवड केली आहे.
जयश्री सचिन पठारे या…
Read More...
Read More...