16 कोटी रुपयांचे इंजेक्शन दिलेल्या चिमुकलीचा मृत्यू
पुणे : लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमवून इंजेक्शनची तजवीज करुनही पिंपरी चिंचवडमधील चिमुकल्या वेदिका शिंदेंचे प्राण वाचू शकले नाहीत. आज (1 ऑगस्ट) सायंकाळाळी वेदिका खेळत असताना तिला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास झाला. रुग्णालयात दाखल केले असता…
Read More...
Read More...