ठाकरे आणि शिंदे गटाच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांची नोटीस
मुंबई : सध्या महाराष्ट्रात नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर आलीय. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील काही आमदारांना मोठा दणका मिळाला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या 55 पैकी 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांनी…
Read More...
Read More...