Browsing Tag

Wakad police

स्पा सेंटरच्या नावाखालीवेश्या व्यवसाय; सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचा छापा ; 7 तरुणींची सुटका

पिंपरी : मुलींकडुन  जबरदस्ती वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या एका स्पा सेंटरवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने सोमवार (ता.24) रोजी छापा टाकला. या छाप्यामध्ये परदेशातील 05 आणि राज्यातील 02 अशा 07 मुलींकडुन मसाज पार्लरच्या नावाखाली…
Read More...

मेट्रोमनी साईटवरुन ओळख, लग्नाचे अमिष, २५५ तरुणींना गंडा; करोडो रुपयांची फसवणूक

पिंपरी : मेट्रोमनी साईटवर ओळख झाल्यानंतर वेगवेगळी आमिषे दाखवून, करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी पुणे, गुडगाव आणि बेंगलोर येथील तब्बल २५५ तरुणींना गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आले…
Read More...

बोगस पोलिसांची इराणी टोळी गजाआड; सव्वा सहा लाखांचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीस असल्याचे भासवून नागरिकांचे सोन्याचे दागिने हातचलखीने पळवणाऱ्या इराणी टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 6 लाख 22 हजार रुपये किमतीचे 125 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी, मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. हैदर…
Read More...

वाकड मधील बारचा धक्कादायक प्रकार समोर; पोलिसांनी केली कारवाई

पिंपरी :  31फर्स्ट डिसेंबरनिमित्त हॉटेल आणि बार पहाटेपर्यंत सुरु असणाऱ्या वाकड येथील एका बारवर वाकड पोलिसांनी कारवाई केली आहे. या दरम्यान या बारचा परवाना वेगळा आणि बिल वेगळे असे निदर्शनास आले आहे. यामुळे राज्य शासनाचा जीएसटी (GST) करही…
Read More...

बीड मधील खुनाच्या गुन्ह्यात फरार आरोपीला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी : बीड येथे पूर्ववैमनस्यातून खून करून पळालेल्या आरोपीस वाकड पोलिसांनी सापळा लावून अटक केली. सुरज उर्फ गांधी भागीरथ मिश्रा (रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याच्या आई आणि वडिलांसोबत मिळून एका व्यक्तीचा खून केला.…
Read More...

जादुटोनाची भिती दाखवून महीलेकडे शरीरसुखाची मागणी; भोंदुबाबा जाळ्यात

पुणे : डांगे चौक येथे भोंदुबाबा याने एका महिलेवर जादूटोणा करून त्यांना कमरेच्या खाली पांगळे करण्याची भीती घालून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला असता वाकड पोलिसांनी सापळा लावून बीड जिल्ह्यातील आरोपीला…
Read More...

वाकड परिसरात दहशत पसरविणारा ‘भाई’ अटकेत

पिंपरी : वाकड परिसरात दहशत पसरविणाऱ्या ‘भाई’ला  पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दि. २४) पावणेदहाच्या सुमारास वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. कृष्णा तुळशीराम राऊत (२२, रा. काळाखडक, वाकड, मूळ रा. वाशी, ता. भूम, जि. उस्मानाबाद), असे अटक…
Read More...

रहाटणी येथे मायलेकींची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी : रहाटणी येथे मायलेकींनी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार सज्जनगड कॉलनी येथे शनिवारी उघडकीस आला. सुनिता युवराज नवले (३६), श्रावणी युवराज नवले (१३, रा. सज्जनगड कॉलनी, रहाटणी) असे…
Read More...

100 सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीचा शोध

पिंपरी : काळेवाडी फाट्यावर सात वर्षांच्या मुलाला आणि त्याच्या आई वडिलांना धडक देऊन पळून गेलेला अज्ञात वाहन चालक वाकड पोलिसांनी शोधला आहे. परिसरातील तब्बल 100 सीसीटीव्ही कॅमेरे तपासात पोलिसांनी आरोपीचा माग काढला. या अपघातात सात वर्षांच्या…
Read More...

ताथवडे येथील ओयो टाऊन हाऊसच्या रूम मध्ये पोलिसाच्या मुलीचा खून

पिंपरी : फेसबुकवरील ओळखीतून प्रेम प्रकरण, घरच्यांच्या परस्पर पळून जाऊन लग्न आणि त्यानंतर लग्न झालेल्या तरुणासोबत राहण्यास नकार यातून पोलिसाच्या मुलीचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र लग्नास नकार देणाऱ्या तरुणीला जबरदस्तीने 'लॉज'वर नेवून,…
Read More...