Browsing Tag

Wakad police

मारहाणीत जखमी झालेल्याचा मृत्यू; खूनाचा गुन्हा दाखल

पिंपरी : तीन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरुन मारहाण केल्याने जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ताथवडे चौकात गुरुवारी (दि. 11) रात्री घडली आहे. मल्लिकार्जुन उर्फ…
Read More...

काम मिळविण्याच्या वादात एकावर खुनी हल्ला

पिंपरी : इंटरनेटचे कंत्राट मिळवण्याच्या वादातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला चाकुने भोसकले. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास इको ग्रीन सोसायटी जवळ वाकड येथे घडली. आरोपी देखील राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचे समर्थक असल्याचे…
Read More...

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन करुन फरार असणारा तीन वर्षानंतर अटकेत

पिंपरी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवुन तिचा खुन करुन फरार झालेला आणि स्वतःचे अस्तित्व लपविण्यात तरबेज असलेल्या आरोपी पतीला वाकड पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आपल्या पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करुन हा आरोपी पती फरार झाला होता.…
Read More...

महिलेच्या ‘बेडरुम’वर सीसीटीव्ही कॅमेरा लावला; सोसायटी चेअरमन सह तिघांवर गुन्हा

पुणे : पुण्यातील एक हौसिंग सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडीत महिलेचं घर तळमजल्यावर आहे. तिच्या बेडरुमच्या खिडकीकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला. एवढंच नाही, तर महिनाभर तिच्या बेडरुममध्ये काय चालले आहे, ३ जण पाहत होते, असा आरोप…
Read More...

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला अटक

पिंपरी : गावठी पिस्टल जवळ बाळगल्याप्रकरणी सांगवीतील एकाला अटक करण्यात आली असून रहाटणी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप डेअरी चौकातील पुलाखाली आरोपीला शुक्रवारी (दि.03) ताब्यात घेतले. मयुर अकबर औचरे (23, रा.…
Read More...

दुचाकी चोरुन नातेवाईकांना ‘गिफ्ट’ करणारा दानशूर चोरटा गजाआड

पिंपरी : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरून बीड मधील नातेवाईकांना गिफ्ट करणाऱ्या भामट्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्याकडून तेरा दुचाकी हस्तगत केल्या असून 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत.…
Read More...

शिक्षणाचे माहेर घर, आयटी हब अशी ओळख असणाऱ्या शहरात कुटुंबाला टाकले वाळीत

पिंपरी : शिक्षणाचे माहेर घर, आयटी हब, उच्च शिक्षीत्यांच्या राहण्याच्या पसंतीस उतरलेल्या पिंपरी चिंचवड मधील वाकड परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका कुटुंबाला जातपंचायतीकडून चक्क वाळीत टाकल्याचा प्रकार घडला आहे.…
Read More...

खुनाच्या गुन्ह्याला चार वर्षांनंतर फुटली वाचा… दोघांना अटक

पिंपरी : दारु पिल्यानंतर 200 रुपयावरुन झालेल्या वादातून दोघांनी एकाचा खून केला. हा प्रकार 24 जानेवारी 2017 रोजी सकाळी निरझरा पार्क सोसायटी समोरील मोकळ्या जागेत रहाटणी येथे उघडकीस आला. या गुन्ह्यातील दोन आरोपींना वाकड पोलिसांनी चार वर्षानंतर…
Read More...

कला दिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणात आणखी एक आरोपी अटकेत

पिंपरी :  प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सुरुवातीला बिझनेस पार्टनरला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी साप्ते यांना धमकवणाऱ्या देखील अटक केली आहे. धर्मेंद्र श्यामसुंदर…
Read More...

मौर्या व दुबे यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले आहेत

पुणे : कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणातील आरोपी राकेश मौर्या आणि अशोक दुबे यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले आहेत. या दोघांचे व त्यांच्याशी लिंक असलेले १७ बँक खाते आहेत, असे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. …
Read More...