Browsing Tag

Wakad police

दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणी राकेश मौर्य ला अटक

पिंपरी : मराठमोळा कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून आज राकेश मौर्य याला अटक केली आहे. या प्रकरणात आता पर्यत चौघांना अटक करण्यात आली आहे. राकेश…
Read More...

प्रेमासाठी युट्युबवर घेतले चोरीचे धडे; सोनसाखळी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी : युट्युबवर सोन साखळी चोरीचे व्हिडिओ बघून चोऱ्या करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १२ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सौरभ अरुण यादव याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
Read More...

ट्रक मधील 200 पोती तंबाखू आणि पान मसाला पकडला

पिंपरी : बेकायदेशीरपणे तंबाखू आणि पानमसाला पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक वाकड पोलिसानी पकडला. त्यांच्याकडून 200 पोती तंबाखू व पानमसाला, चारचाकी, मोबाईल फोन, असा एकूण 52.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश वंजी साबळे (29,…
Read More...

प्लॅट मध्ये वेश्या व्यवसाय; चार परदेशी तरुणींची सुटका

पिंपरी : खासगी फ्लॅटमध्ये परदेशी तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर चार परदेशी तरुणींची सुटका केली आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाने केली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कुंटणखाना…
Read More...

दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणी बिझनेस पार्टनरला अटक

पिंपरी : मराठमोळा कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून बिझनेस पार्टनरला मुंबईतून अटक केली आहे. चंदन रामकृष्ण ठाकरे (36, रा. जीवनज्योती सोसायटी,…
Read More...

वाढदिवसाच्या शुभेच्छाचा फ्लेक्स; ‘आरबी’ ग्रुपच्या सदस्यांसह 15 जणांवर गुन्हा

पिंपरी : वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे फ्लेक्स लावल्याप्रकरणी 'आरबी' ग्रुपच्या सदस्यांसह 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी शुक्रवारी (दि. 25) ही कारवाई केली. आरबी…
Read More...

गुंतवणूकदाराची 40 लाखाची फसवणूक; गुन्हा दाखल

पिंपरी : जमीन देण्याच्या बहाण्याने 40 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार 2014 ते 21 मे 2021 या कालावधीत विजयनगर, काळेवाडी येथे घडला आहे. या प्रकरणी विनोद किशनचंद मतानी (41, रा. विजयनगर, काळेवाडी)…
Read More...

सराईत गुन्हेगार सुमित माने टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई

पिंपरी : सराईत गुन्हेगार सुमित माने टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी (दि. 18) दिले आहेत. टोळी प्रमुख सुमित…
Read More...

‘म्युकर मायकोसिस’ औषधांचा काळा बाजार करणाऱ्या टोळीकडून 22 नग जप्त

प्रतिनिधी : अँटी फंगल या साथीच्या आजारावरील ‘म्युकर मायकोसिस’ इंजेक्‍शनची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीकडून liposomal Amphotericin B injection चे 14 नग आणि Amphotericin B liposom for injection चे आठ नग असा एकूण एक लाख 44…
Read More...

पाच लाखाच्या खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण

पिंपरी : ‘आम्ही पोलिस असून, या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास 302 चा गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्वांना येरवडा जेलची हवा खावी लागेल', अशी भीती दाखवून मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण करत; सहा लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना वाकड पोलिसांनी अटक केली.…
Read More...