Browsing Tag

Wakad police

रिक्षांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याची धिंड

पिंपरी : वाकड परिसरात 13 रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी तपासाच्या नावाखाली अक्षरशः धिंड काढली आहे. ज्या परिसरात दहशत माजवत होते, त्याच परिसरात त्यांची धिंड काढण्यात आली. तोडफोड प्रकरणात मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण…
Read More...

पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करुन एकाचा खून

पिंपरी : पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघांनी एकाचा कोयत्याने वार करुन खून केला. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि. 6) रात्री घडली. आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पंकज धोत्रे (रा. थेरगाव) असे खून झालेल्याचे नाव असून त्याच्यावर…
Read More...

महिलांना अश्लील व्हिडीओ पाठवणारा अटकेत

पिंपरी : दुकानात चॅर्जिगसाठी ठेवलेल्या मजूरांच्या मोबाईलच्या नंबरवरुन दुकानात आलेल्या महिलांचे नंबर घेऊन त्यांना अश्लिल व्हिडिओ दाखवून अश्लिल मेसेज करणार्‍याला वाकड पोलिसांनी अटक केली. संपत राम (रा. चहाचे दुकान, रामदेव सुपर मार्केटजवळ,…
Read More...

रेमडेसिवीर काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना अटक

पिंपरी : शहरात कोरोना रुग्णांची वाढ होत असून उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुडवडा जाणवत आहे. याचा गैरफायदा घेत काळ्या बाजारात विक्री रेमडेसिवीर विक्री करणाऱ्या 3  जणांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 10 लाख…
Read More...

क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात बेटिंग मोठ्या प्रमाणावर होते हे सर्वांना माहीत आहे. तरी देखील यावर कारवाई होत नव्हती. सध्या भारत आणि इंग्लड यांच्यात 'वन-डे' सामने सुरु आहेत. या सामन्यावर दुर्बिणीच्या सहाय्याने बेटिंग घेणाऱ्या टोळीवर मोठी…
Read More...

प्रेमीकेचा खून करुन दहा वर्षे फरार असणारा आरोपी गजाआड

पिंपरी : लग्नाचे अमिष दाखवून घरातून नेलेल्या गर्भवती प्रेमीकेचा खून करुन दहा वर्षे फरार असणाऱ्या आरोपीस वाकड पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीसांनी केलेल्या या कौशल्यपूर्ण तपासाबद्दल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तपास पथकाला 50 हजाराचे…
Read More...

वाकड मध्ये एटीएम फोडून पैसे नेण्याचा प्रयत्न

पिंपरी : वाकड येथील अष्टविनायक कॉलनीतील एटीएम फोडून पैसे पळवण्याचा प्रयत्न एका अल्पवयीन मुलाने केला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. हा प्रकार सोमवारी (दि. 8) पहाटे घडला. गुन्हे शाखा युनिट चारचे…
Read More...

पोलिसाच्या अंगावर गाडी घालून, फरपटत नेले

पिंपरी : गुन्ह्याच्या तपासात नाव आल्याने चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच एका पोलिसाला फरपटत नेऊन जखमी केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली. तुकाराम अर्जून मगर…
Read More...

सासरवाडीत येऊन चोरी करणाऱ्या मुंबईच्या चोरट्यांना अटक

पिंपरी : वाकड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात तिघांना अटक करुन त्यांच्याकडून तब्बल 22 गुन्हे उघडकीस आणले. तसेच 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार प्रशांत गिलविले, सुरज…
Read More...

पूर्वीच्या भांडणातून तरुणावर खूनी हल्ला

पिंपरी : पूर्वीच्या भांडणावरून टोळक्याने एकास मारहाण करीत तसेच डोक्‍यात कुंडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री नढेनगर, काळेवाडी परिसरात घडली. सागर शिंदे, असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. या…
Read More...