कलाटे आणि वाकडकर कुटुंबिय कमळासोबतच; विजय जगताप यांनी घरोघरी साधला संवाद
पिंपरी : भाजप आणि महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू विजय जगताप यांनी रविवारी वाकड परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. या भागात राहणाऱ्या कलाटे आणि वाकडकर…
Read More...
Read More...