पत्नीच्या आत्महत्येचा विरह सहन न झाल्याने पतीचीही आत्महत्या
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा विरह सहन न झाल्याने पतीनेही आज बुधवारी गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना गणेशनगर, डांगे चौक येथे घडली आहे.
अक्षय…
Read More...
Read More...