Browsing Tag

Wakad

कस्पटेवस्ती – वाकड परिसरातील स्वच्छता अभियान मोहिमेतून जनजागृतीचा संदेश

पिंपरी : महात्मा गांधी जयंतीनिमित्त कस्पटेवस्ती - वाकड येथे स्वच्छता अभियान मोहिम राबविण्यात आली. यानिमित्ताने झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटून टाकण्यात आल्या. तसेच रस्त्यावरील कचरा उचलण्यात आला. आणि बसस्टॉप परिसरात लावण्यात आलेली जाहिरात…
Read More...

वाकडचे रस्ते बोलू लागले… म्हणाले आता हवा नगरसेवक नवा!

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय पडघम जोर धरु लागले आहेत. महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर शहराच्या राजकारणात पहिली ठिणगी वाकडमध्ये (प्रभाग क्रमांक- २५) पडली.…
Read More...

स्वच्छ, दर्जेदार माल मिळण्याचे ठिकाण म्हणजे ‘डिव्ही मार्ट’

पिंपरी : स्वच्छ, दर्जेदार आणि नामांकित कंपनीच्या सर्व संसार उपयोगी वस्तू मिळण्याचे उत्तम ठिकाण 'डिव्ही मार्ट' बनले आहे. हिंजवडी, लक्ष्मी चौक ते भूमकर चौक वाकड रस्त्यावर विनोदे वस्ती येथे असणाऱ्या या मॉल मध्ये सर्व वस्तू उपलब्ध आहेत.…
Read More...

ज्ञानसंपन्न पिढी घडविण्याचे महत्वाचे काम शिक्षकांचे : गणेश कस्पटे

पिंपरी : आदर्श समाज घडला तर आदर्श राष्ट्राची देखील निर्मिती होते. त्यासाठी जबाबदारीची जाणीव असलेली पिढी घडविणे गरजेचे आहे. अशी पिढी घडविण्याची जबाबदारी प्रत्येक जबाबदार नागरिकांवर असते. त्यामध्ये मात्र सर्वात महत्वाचे योगदान शिक्षकांचे…
Read More...

कस्पटे वस्ती मध्ये नागरिकांना थेट शेतकरी ते ग्राहक ‘भाजी-पाला’

पिंपरी : आयटी हबच्या लगत असणाऱ्या आणि उच्च शिक्षीत राहत असलेल्या वाकड मधील कस्पटे वस्ती परिसरात यापुढे नागरिकांना भाजी पाला, फळे व अन्य वस्तू थेट शेतकऱ्यांकडून मिळणार आहेत. युवा नेते गणेश कस्पटे यांच्या संकल्पनेतून आठवडी शेतकरी बाजाराचे…
Read More...

शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या महिलेचा विनयभंग

पिंपरी : वाकड, थेरगाव येथे युट्यूबवर शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीलाही मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी रविवारी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पीडित महिलेने याप्रकरणी…
Read More...

भिशीच्या बहाण्याने दोन कोटी चार लाखांची फसवणूक

पिंपरी : भिशीच्या बहाण्याने तिघांनी मिळून 65 जणांची दोन कोटी चार लाख 24 हजार 110 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2019 ते 28 जून 2021 या कालावधीत सज्जनगड कॉलनी रहाटणी येथे घडला. परशुराम सातपुते ( 50), सागर सातपुते (38),…
Read More...

वाकड परिसरात लसीकरण केंद्र वाढविण्याची गरज : राम वाकडकर

पिंपरी : वाकड परिसरात कोरोना प्रतिबंध लसीकरण केंद्रात वाढ करण्याची गरज आहे. तसेच लसीकरण प्रक्रियेत होणारा राजकीय हस्तक्षेप थांबवावा अशा मागणीचे निवेदन युवा नेते राम वाकडकर यांनी पालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे दिले आहे. यावेळी…
Read More...

सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करुन खून

पिंपरी : काळेवाडी, रहाटणी येथे एका सराईत गुन्हेगारावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून केला. ही घटना रविवारी (दि. 27) सायंकाळी घडली. निशांत सुरवसे (22, रा. सज्जनगड, राहटणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ…
Read More...

जुगार अड्ड्यावर छापा; भाजप नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा

पिंपरी : वाकड पोलिसांनी पडवळनगर, थेरगाव येथे घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारुन भाजप नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुरली ईश्वरदास येलवाणी (65, रा. काळेवाडी), विनोद यशवंत मिरगणे (38, रा. थेरगाव),…
Read More...