Browsing Tag

warje

भिंतीला भगदाड पाडून सराफ दुकान फोडले; सव्वा कोटींचा ऐवज लंपास

पुणे : मसाले व्यवसाय सुरु करण्याचा बहाणा करुन वारजे माळवाड परिसरातील एका सराफ दुकानाला लागून असलेले दुकान चोरट्यांनी भाड्याने घेतले. सराफ दुकान बंद असताना दोन्ही दुकानाच्या मधील सामाईक भिंतीला भगदाड पाडून संपूर्ण सराफ दुकान लुटून नेण्याचा…
Read More...