2 लाख रुपये व 2 साड्याची लाच घेताना अधिकाऱ्यास पकडले
मुंबई : 2 लाख रुपये आणि दोन साड्या लाच म्हणून स्विकारताना पूर्व मुंबईतील उपनिबंधक सहकारी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास व त्यांच्या मुलाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
भरत महादू काकड (57) व मुलगा सचिन भरत काकड (32) असे…
Read More...
Read More...