किराणा दुकान, सुपर मार्केट मध्ये वाइन उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारच्या हालचाली
मुंबई : महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांकडून अधिक प्रमाणात वाइनचे उत्पादित केले जाते. याचा खप वाढवा यासाठी राज्य शासनाने एक विशेष धोरण आखण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्यात अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे.…
Read More...
Read More...