महावितरणचा संप मागे; उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश
मुंबई : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता.
अखेर सरकारने हा कायदा लागू केला…
Read More...
Read More...