Browsing Tag

yerawda

येरवड्यातून आठ लाखाचे एम.डी. ड्रग्स जप्त

पुणे : एका सराईत गुन्हेगाराला अटक करुन अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 7 लाख 81 हजार 350 रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. ही कारवाई येरवडा परिसरात करण्यात आली आहे. समीर उर्फ आयबा शहाजहान शेख असे अटक करण्यात आलेल्या सराईत…
Read More...

राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल येरवड्यात

पुणे : येरवडा भागातील भारतरत्न राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल बनविले जात आहे. राज्यातील हे पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये एकूण 200 बेडची सुविधा असणार आहे. त्यामध्ये ऑक्सीजन बेड की…
Read More...