‘सरपंचा’मधून ‘विधानपरिषदे’वर एक प्रतिनिधीत्व द्यावे
पुणे : पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्थामधून आमदार निवडण्यात येतो. त्याचप्रमाणे राज्याच्या ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत सभाळणाऱ्या सरपंचामधूनही विधानपरिषदेवर एक प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे…
Read More...
Read More...