हल्लेखोरांवर योग्य कारवाई करा; ‘आप’चे आंदोलन

0

पिंपरी : ‘आप’चे सामाजिक न्याय विग पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष यशवंत कांबळे यांच्यावर झालेल्या खुनी हल्याच्या निषेधार्थ आपच्या वतीने जुनी सांगवी संविधान चौकात आंदोलन केले.

देशात विकास विरोधी शक्ती जाणीव पुर्वक  दिल्ली मध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याच्या घरा वर हल्ला आणि तोडफोड करत आहेत त्याच प्रकारे  पिंपरी चिंचवड मध्ये पण समाजात चांगलं काम करून जनते मध्ये प्रसिद्ध होत असलेल्या आप च्या पदाधिकारी व्यक्तीवर अशे जीव घेणे हल्ले होत आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा अध्यक्ष (आप ) मुकुंद किर्दत व्यक्त केली .

शांताराम बोऱ्हाडे म्हणाले की,  आशा प्रवृत्तीना ठेचन गरजेचं आहे , पोलिसाचा वचक कमी होत असल्याने शहरात अशी गुन्हेगारी वाढत आहे, राजकीय लोक शहरात सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेची सुरक्षेची हमी मिळणं अवघड आहे, शहरात आशा घटणेमुळे शहराला प्रतिमा खराब होत आहे,

डॉक्टर अमर डोगरे ( डॉक्टर विग अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर ) म्हणाले की, तुम्ही खुनी हल्ले करून माणस मारू शकता , विचार मारणं कठीण आहे , शहरातील राजकीय लोकांना एकंच सांगणं आहे , विचाराची लढाई विचारांनी लढा , विचाराची लढाई विचाराने तुम्ही लढू शकतं नसल्याने अशे खुनी हल्ले करत आहात , आशा प्रवृत्तीचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे,

निषेध आंदोलनात पुणे ,पिंपरी चिंचवड समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती , त्यात चेतन बेंद्रे जी , सरफराज मुल्ला , वैजनाथ शिरसाठ , कांबळे ताई , तेजस्विनी नसरूला , आम आदमी रिक्षा संघटना सदस्य , स्वप्निल जेवळे , इम्रान खान , आशुतोष शेळके , चंद्रमनी जावळे  , ब्रम्हांडर सतीश यादव, विक्रम गायकवाड,ज्ञानेश्वर गायकवाड,समीर शब्बीर अरावडे ,सचिन भोंडे ,हनुमंत झाडे, राघवेंद्र राव, ब्राह्मनंद जाधव, अजय सिंग, प्रविण शिंदे, एकनाथ पाठक आदी आंदोलनात सामील होते.  

Leave A Reply

Your email address will not be published.