अभिनेत्री आशका गोराडिया समुद्र किनाऱ्यावर योगा करते तेव्हा…

0

मुंबई : हिंदी मालिकेतील अभिनेत्री आशका गोराडिया सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिने आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर केले आहेत. बिग बॉसमध्ये आणि उत्तम अभिनयामुळे आशका गोराडिया प्रेक्षकांना ओळखली जाते. आशकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या चित्रात आशका गोराडिया पाण्यामध्ये योगा करताना दिसत आहे.

आशकाच्या या फोटोंना चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. या छायाचित्रांमध्ये अभिनेत्री आशका गोराडिया व्हिडिओ ग्रीन कलरची बिकिनी परिधान केलेली आहे. तसेच काळा चष्मा रंगाचा जष्मा सुंदरच दिसत आहे. आशका गोराडियाच्या या फोटोंवर बऱ्याच चाहत्यांनी काॅमेंट्स आणि लाईक्स दिलेल्या आहेत.

‘कुसुम’, ‘लागी तुजसे लगान’, ‘बलवीर’, टीव्ही मालिकांमध्ये तिने उत्तम अभिनय केलेला आहे. तसेच आशका ‘बिग बॉस-६’चादेखील भाग होती. तिने प्रियकरसोबत ३ डिसेंबर २०१७ रोजी लग्न केले. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, आशका ‘डायन’ या सिरियलमध्ये शेवटची दिसून आली.

Leave A Reply

Your email address will not be published.