नवी दिल्ली ः करोना महामारीच्या काळात संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यासाठी सर्व पक्षांनी अनुकूलता दाखविली आहे. आता सरळ जानेवारी महिन्यात अर्थन संकल्पीय अधिवेशन होईल, असे संसदीय कामदाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काॅंग्रेसचे नेते अधीररंज चौधरी यांना पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
असे असले तरी, काॅंग्रेसने आमच्याशी याबाबतीत कोणतीही चर्चा करण्यात आले नाही, असे म्हटले आहे. दिल्लीच्या सीमेवर चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चा आणि कृषी कायद्यातील दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे, असेही अधीररंजन चौधरी यांनी म्हटलेलं आहे.
सर्वा पक्षांशी चर्चा केली आणि करोनामुळे हिवाळी अधिवेशन बालवू नये, यावर सर्वांचे एकमत झालेय करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेतले तर हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाचे आहेत, असे प्रल्हाद जोशी यांवी अधीररंजन चौधरी यांना पाठिवलेल्या पत्राच म्हटलेलं आहे.