जाधव यांचा गोल्डन स्टार पुरस्काराने गौरव

पिंपरी : वेगवेगळ्या क्षेत्रातून महिलांना मार्गदर्शन आणि शिक्षण देणाऱ्या रुपाली जाधव यांना गोल्डन स्टार पुरस्काराने गौरविण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून दिघी येथील आर्यांस स्टार फॅशन स्टुडिओ यांच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान महिलांचा…
Read More...

दरोडेखोरांचा पोलिसांवर हल्ला ; प्रत्युत्तरादाखल गोळीबार

पिंपरी : बहुळ गावातील दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींनी जीवघेणा हल्ला चढवला. याहल्ल्यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जराड जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचारसुरू आहेत.…
Read More...

वारकरी संप्रदायातील अध्वर्यू डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन

पिंपरी  : संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे ( वय ८६) यांचेसोमवारी रात्री साडेदहा वाजता चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. आळंदी येथे मंगळवारी (ता. २१) दुपारी चारवाजता…
Read More...

महाळुंगेमध्‍ये स्टील उद्योजकावर अज्ञातांकडून गोळीबार

पिंपरी  : चाकण जवळील महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीच्‍या मालकावर दोन अज्ञात हल्‍लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी (दि. २०) सकाळी घडली. आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवरून आले होते. आरोपींनी वराळे ते भांबोली या दिशेनेपलायन…
Read More...

इंद्रायणी नदी संवर्धन जागृतीसाठी हजारो सायकलपटूंची रॅली

पिंपरी : इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन जागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘‘इंद्रायणी रिव्हरसायक्लोथॉन-2025’’निमित्ताने भोसरीमध्ये पर्यावरण प्रेमींचा अक्षरशः कुंभमेळा भरला. सुमारे 35 हजार पर्यावरण प्रेमी, नागरिक, सायकलस्वार या…
Read More...

नारायणगाव येथे भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू

पिंपरी: पुण्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकनेएका कारला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर ही कार पुढे थांबलेल्या एका बसला धडकली अशीमाहिती पुणे ग्रामीणचे…
Read More...

वाल्मिक कराडचा पिंपरी चिंचवडच्या हायफाय सोसायटीत 4 BHK फ्लॅट

पिंपरी : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडबाबातअनेक खुलासे समोर येत आहेत. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावे, ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचा आरोपकरण्यात…
Read More...

पुणेकरांना महिंद्रांकडून नववर्षात सर्वात मोठं गिफ्ट, तब्बल 4500 कोटींची गुंतवणूक

मुंबई  : उद्योजक आनंद महिंद्रांच्या नेतृत्वाखालील महिंद्रा कंपनीने पुणेकरांना नवीन वर्षात मोठं गिफ्ट दिलं आहे. पुण्यातील चाकणमध्येनवीन कारखाना उभारण्यात आला आहे. यात इलेक्ट्रीक वाहनांमधील बॅटरी तयार केल्या जाणार आहेत. कारखान्यात इलेक्ट्रीक…
Read More...

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

पिंपरी : पुण्यातील मगरपट्टा येथे मद्यपी तरुणाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर, पिंपरी-चिंचवडमध्येही गुन्हे शाखेच्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी…
Read More...