पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार कमी पडत आहेत : चंद्रकांत पाटील

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. तर पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर सभा घेत आगामी महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पुणे आणि…
Read More...

महानगरपलिकेने कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस द्यावा- डॅा.कैलास कदम

पिपंरी : पिंपरी चिंचवड शहरातील आठ प्रभाग मध्ये १६०० महिला आणि पुरुष कर्मचारी रस्ते सफाईचे काम  करीत आहेत.  सफाई कामगारांच्या बरोबर  अन्यायकारक आणि भेदभावाची  भूमिका महापालिकेनी घेतलेली दिसून येते. कंत्राटी ठेकेदार पध्दतीचा अवलंब करुन…
Read More...

दोन किमी फुटपाथवर 38 कोटी रुपयांची उधळपट्टी : नगरसेवक कामठे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बी.आर.टी.एस विभागाने राजीव गांधी पूल ते जगताप डेअरी चाैकापर्यंत अर्बन स्ट्रीट डिझाईननूसार फूटपाथ रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, दोन किमी फूटपाथवर तब्बल 38 कोटी रुपयाची उधळपट्टी करण्यात येत आहे.…
Read More...

महाविकास आघाडी सरकारमुळे शेतकऱ्याची दिवाळी काळी : आमदार महेश लांडगे

पिंपरी : महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारोशेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळीकरण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊसपाडून एकही घोषणा…
Read More...

ड्रग्ज पार्टी प्रकरण : समीर वानखेडे अडचणीत; खातेअंतर्गत चौकशी होणार

मुंबई : क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर 'एनसीबी' संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यामुळे वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे.वानखेडे…
Read More...

आर्यन खान प्रकरण : साहिल यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात असणारा साक्षीदार प्रभाकर साहिल यांनी सोमवारी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचीभेट घेतली. रविवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर…
Read More...

पैसे उकळणारा ‘तो’ मनी लॉन्ड्रिंगमधला मोठा मासा

मुंबई : मुंबई ड्रग्ज पार्टी प्रकरणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी समोर येत आहेत. २५ कोटींची मागणी सॅम डिसुजा नावाच्या मध्यस्थामार्फत करण्यात आली होती. सॅम डिसुजा हा मुंबईच्या मनी लॉन्ड्रिंगमधला सर्वात मोठा मासा आहे. हा सर्वात मोठा खेळ आहे आणि…
Read More...

अंपायरच्या चुकीमुळे भारताचा पराभव

दुबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या महामुकाबल्यात पाकिस्तानने धमाकेदार सुरुवात केली. शाहिन आफ्रिदीला केएलराहुलची विकेट मिळाली असली तरी या विकेटमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यामध्ये अंपायरची मोठी चूक असल्याचे बोलले जातआहे.…
Read More...

ते ‘चॅट’ सिगरेट आणण्यासाठी झाले होते : अनन्या

मुंबई  : 'मी आर्यन खान सोबत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. तसेच आर्यनची बहीण सुहाना खानची सुद्धाजवळची मैत्रीण आहे. ज्यामुळे आर्यन खान आणि सुहाना आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. शूटिंग मधून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्हीसगळे भेटतो…
Read More...

नाशिकच्या कांदा व्यापाऱ्याकडे सापडली 26 कोटी रुपयांची रोकड

नाशिक : आयकर विभागाने नाशिकमधील दहाहून अधिक कांदा व्यापाऱ्यांवर गेल्या चार दिवसांपासून धाडसत्र सुरु केलं आहे. यामध्येकोट्यवधी रुपयांची रोकड आणि बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयकर विभागाच्या धाडीचेकाही…
Read More...